मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल तर पोस्टाची गुंतवणूक हे सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पोस्ट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देत असते. त्यातीलच ही एक योजना अशी आहे की, या योजनेमध्ये गुंतवणूक करून आपण पाच वर्षात सात लाख रुपये बचत करू शकतो. yojana
आजच्या या लेखांमध्ये हे जाणून घेणार आहोत नेमकी ही योजना काय आहे? या योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहे? या योजनेमध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करावे? या योजनेचा कालावधी किती आहे? कालावधीच्या आधी जर ती योजना आपल्याला बंद करायची असेल तर ती कशाप्रकारे बंद करू शकतो? तसेच ही योजना कोणासाठी पात्र आहे?
3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : महिलांसाठी उद्योगिनी योजना : Loan & Subsidy
ही योजना एक नसून दोन आहे. या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करून कॉम्बिनेशन मध्ये आपण त्याचा लाभ उठवू शकतो. पहिले जी योजना आहे ती म्हणजे MONTHLY INCOME SCHEME गुंतवणूक करून यावर जे व्याज मिळते ते आपण RECURRING DEPOSIT SCHEME गुंतवणार आहोत.
MONTHLY INCOME SCHEME मध्ये आपण एकदाच गुंतवणूक करू शकतो. ज्याप्रमाणे आपण एफडी मध्ये गुंतवणूक करत असतो त्याचप्रमाणे या स्कीम मध्ये देखील गुंतवणूक केली जाते. या गुंतवणुकीवर व्याजदर आपल्याला 7.4% एवढे प्रतिवर्षी मिळत असते. हे व्याज आपल्याला प्रत्येक महिन्याला मिळत असते.
या योजनेचा कालावधी हा पाच वर्ष इतका असतो. यास या गुंतवणुकीमध्ये आपण कमीत कमी 1000 रुपयापासून गुंतवणूक करू शकतो व जास्तीत जास्त सिंगल अकाउंट मध्ये नऊ लाख तर जॉईंट अकाउंट मध्ये 15 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतो.
मिळवा 10 लाख रुपये पर्यंत कर्ज : महिला उद्योग निधी योजना : Loan
दुसरी म्हणजे RECURRING DEPOSIT SCHEME यामध्ये आपण प्रत्येक महिना काही फिक्स रुपये भरावे लागतात. यावर मिळणारे व्याज हे प्रत्येक वर्ष 6.7% इतक्या आहेत. या योजनेचा कालावधी हा पाच वर्ष इतका आहे. यावर केले जाणारी गुंतवणूक कमीत कमी शंभर रुपयापासून ते जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवनुक शकतो. yojana
या दोन्ही स्कीमचा फायदा उठवून आपण पाच वर्षांमध्ये 7 लाख रुपये बचत करू शकतो. ते म्हणजे या दोन्ही स्कीम मध्ये अकाउंट ओपन करायचे आहे. MONTHLY INCOME SCHEME मध्ये अकाउंट ओपन केला नंतर यावर भरली जाणारी रक्कम ही एकदाच भरायचे असते. परंतु त्यावर मिळणारे व्याज हे आपल्याला महिन्याला मिळत असते व ते आपल्या बचत खात्यामध्ये जमा होत असते.
जन समर्थ लोन अर्ज आणि सबसिडी : सरकारकडून कर्ज आणि सबसिडी : Loan & Subcidy
बचत खात्यावर व्याज हे चार टक्के इतके असते. मग हीच रक्कम जे आपल्याला व्याजाच्या स्वरूपात मिळत असते ती रक्कम जर आपण आरडी मध्ये गुंतवणूक केली तर, त्यावर मिळणारे व्याजदर हे 6.7% इतके आहे. RD मध्ये केलेली गुंतवणूक ही फिक्स स्वरूपाची असते.
म्हणजेच प्रत्येक महिन्याला आपल्याला काही फिक्स अमाऊंट भरावे लागते. तर, एम आय एस मध्ये मिळणारे व्याज हे प्रत्येक महिन्याला सारखे मिळत असते. जर आपण हे व्याजच RD मध्ये गुंतवले तर आपल्याला त्यावर मिळणारा मोबदलाही मोठा म्हणजेच जास्त स्वरूपाचा असतो.
LIC कन्यादान : रुपये 11 लाख : मुलीचे लग्न करा जोरात (life Insurance)
अशाप्रकारे जर आपण गुंतवणूक करून या दोन्ही स्कीमच्या आधारे कमीत कमी सात लाख रुपये तरी पाच वर्षांमध्ये बचत करू शकतो. तुम्ही देखील या दोन्ही योजनेचा लाभ उठवून चांगला प्रकारे बचत करू शकता.