इचलकरंजी,कोल्हापूर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील खासगी नोकरी : शिपाई, कॅशियर, वॉचमन इ. सह विविध पदांच्या भरतीची माहिती

इचलकरंजी,कोल्हापूर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील खासगी नोकरी : शिपाई, कॅशियर, वॉचमन इ. सह विविध पदांच्या भरतीची माहिती

इचलकरंजी, कोल्हापूर सह हातकणंगले शिरोळ तालुक्यातील विविध कंपन्यांमध्ये, संस्थांमध्ये नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा या बाबी वेगवेगळ्या असू शकतात. यासाठी उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार सदर ठिकाणी अर्ज करावेत किंवा मुलाखतीसाठी हजर राहावे.

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत पदभरती…..

1. बाहुबली विद्यापीठ, बाहुबली : शिपाई वॉचमन, कॅशियर व्यवस्थापक पदांची भरती
सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात पहा..

2. लक्ष्मी पंप : कोल्हापूर कागल रोड : मॅनेजर, सुपरवायझर , असिस्टंट पदांची भरती

अधिक माहितीसाठी खाली जाहिरात पहा

 

 

महत्त्वाची सूचना : 1.उमेदवारांनी वरील जाहिरातीसाठी संपर्क साधताना अर्ज करण्याची मुदत लक्षात घेऊनच त्या पद्धतीने अर्ज करावेत. 2. भरती बाबतची वरील माहिती आम्ही विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करावेत. 3. याबाबत कोणत्याही कारणासाठी ताजी बातमी शी संपर्क साधू नये.