Senior Citizon Pension Plan : मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सरकारने पेन्शन योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्याचे नियोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना याचा चांगल्या पद्धतीने लाभ मिळावा यासाठी सरकार विविध माध्यमांद्वारे प्रबोधन देखील करत आहे. Pension Scheme
ज्येष्ठ नागरिकांना आधार लागावा ज्येष्ठ नागरिक दारिद्र्य कुटुंबातील असेल तर त्या कुटुंबाला देखील आधार लागावा. आणि त्याचा काही Health Insurance वैद्यकीय खर्च असेल तो इतर योजनांच्या मार्फत व्हावा अशा देखील विविध सरकार राबवत आहे. याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकेल. हा शासनाचा हेतू आहे.
‘ही’ बँक देत आहे 24 हजारापासून 20 लाखापर्यंत कर्ज : Low Cibil Score Personal Loan
सर्वसामान्य माणूस जेव्हा तरुण असतो शरीराने धडधाकट असतो. अशावेळी तो कष्ट करून आपल्या कुटुंबाच्या तसेच आपल्या दैनंदिन गरजा सहज पूर्ण करत असतो. ज्यावेळी त्याला काही स्वप्न पूर्ण करायचे असतात त्यावेळी तो कर्ज loan, Personal Loan स्वरूपात पैशांची उलाढाल करून आपली स्वप्ने पूर्ण करत असतो. मात्र वृद्धापकाळात काळात त्याला हे शक्य नसते.
तर काहीजण या काळातच आपल्या म्हातारपणाची तरतूद भविष्यातील तरतूद म्हणून विविध प्रकारचे Life Insurance इन्शुरन्स, Pension plan पेन्शन प्लॅन घेतलेले असतात. पण प्रत्येकालाच ह्या गोष्टी शक्य होत नसतात. हे देखील सरकार चांगल्या पद्धतीने जाणते यासाठीच अशा योजना सरकार राबवत आहे. Life Insurance
2011 च्या जनगणनेच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांची संख्या साधारणपणे नऊ टक्के इतकी होती. 2036 पर्यंत ही संख्या १८ टक्के होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळेच भारतामध्ये वृद्धांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारला त्या दृष्टीने पावले उचलावी लागत आहेत. यासाठीच सरकार अशा योजना भक्कम स्वरूपात राबवून त्या अधिकाधिक सोप्या व त्याचा लाभ सर्वसामान्य मिळेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.यामध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणजे साधारणपणे साठ वर्षांपर्यंतचे वय निश्चित करण्यात आले आहे.
300 युनिट पर्यंत मोफत वीज, कर्ज, सबसिडी अशी मिळवा : सर्वांना संधी : Loan with Subcidy
कागदपत्रे-
ज्येष्ठ नागरिक पेन्शन Pension Scheme करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आता आपण पाहू…
अर्जदाराचे आधार कार्ड, रेशन कार्ड, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात. Pension Scheme
घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)
अर्ज कसा करावा- यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. आणि हा अर्ज आपल्याला पंचायत किंवा जिल्हास्तरीय कार्यालयाशी संपर्क साधून प्राप्त करता येतो. याशिवाय अधिक माहिती देखील आपण येथे चौकशी करू शकता. याबाबत एक विशेष सूचना म्हणजे यासाठी cibil score वगैरे काही विचारले जात नाही. त्यामुळे असे कोणी सांगत असेल तर विश्वास ठेवू नका. cibil score
यामध्ये आपण फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना पाहिली. याशिवाय आपण इंदिरा गांधी पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना अशा विविध योजनांची माहिती पुढील भागात आपण जाणून घेऊ. Pension Scheme
गॅरेंटेड कर्ज : सिबिलची चिंता सोडा, खात्रीशीर 10 हजार ते 5 लाखापर्यंत Personal Loan