मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल तर पोस्टाची गुंतवणूक हे सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पोस्ट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देत असते. त्यातीलच ही एक योजना अशी आहे की, या योजनेमध्ये आपल्याला व्याजावर व्याज Post Payment Of High Interest मिळते. आजच्या या लेखांमध्ये हे जाणून घेणार आहोत नेमकी ही योजना काय आहे? या योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहे? या योजनेमध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करावे? या योजनेचा कालावधी किती आहे? कालावधीच्या आधी जर ती योजना आपल्याला बंद करायची असेल तर ती कशाप्रकारे बंद करू शकतो? तसेच ही योजना कोणासाठी पात्र आहे? Post Payment Of High Interest
जन समर्थ लोन अर्ज आणि सबसिडी : सरकारकडून कर्ज आणि सबसिडी : Loan & Subcidy
सर्वात आधी जाणून घेऊया की, या योजनेचे नाव काय आहे? ‘नॅशनल सेविंग सर्टिफिकेट’ NSC असे योजनेचे नाव आहे. Nsc योजना अशी एक योजना आहे की, ज्यामध्ये आपला गुंतवणुकीवर व्याजावर व्याज मिळत जाते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला जो व्याजदर ठरलेला असतो तो शेवटपर्यंत कितीही बदल झाले तरी तोच राहतो अशाप्रकारे या योजनेचे अनेक असे वैशिष्ट्ये आहेत.
‘ही’ बँक देत आहे 24 हजारापासून 20 लाखापर्यंत कर्ज : Low Cibil Score Personal Loan
आता पण जाणून घ्या की, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट या योजनेअंतर्गत कोणाला खाते उघडायचे असेल तर ते कोण उघडू शकते. म्हणजेच या योजनेसाठी कोण पात्र आहे. पहिले पात्रता म्हणजे तो व्यक्ती भारतीय असला पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे तो व्यक्ती अठरा पूर्ण किंवा अठरा वर्षाचा आतील असला तरी चालतो. Post Payment Of High Interest
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट या खात्याचे तीन प्रकार आहेत. पहिला म्हणजे ‘सिंगल अकाउंट’ ज्यामध्ये एकच खातेदार असतो. दुसरा प्रकार म्हणजे ‘जॉईंट अकाउंट’. या मध्ये दोन प्रकार पडतात, त्यातील पहिला म्हणजे ‘जॉईंट अकाउंट A’ दुसरा म्हणजे ‘जॉइंट अकाउंट B’ या दोन्ही अकाऊंट मधील फरक म्हणजे जर खातेदाराने जॉईंट A अकाउंट निवडले असेल तर, मिळणारा परतावा हा कोणत्यातरी एका व्यक्तीला मिळतो. आणि जर खातेदारांनी जॉईंट B हे अकाउंट निवडले असेल तर, मिळणारा परतावा हा सगळ्यांना विभागुण मिळतो. अशाप्रकारे हे या खात्याचे प्रकार आहेत.
गॅरेंटेड कर्ज : सिबिलची चिंता सोडा, खात्रीशीर 10 हजार ते 5 लाखापर्यंत Personal Loan
या योजनेचा कालावधी हा पाच वर्ष इतका असतो. पाच वर्षे कालावधी जरी असला तरी तुम्ही या आधी देखील काढू शकता किंवा हे अकाउंट बंद करू शकता. बंद करण्यासाठी दोन केसेस आहे. पहिली केस म्हणजे खतेदाराच मृत्यू झाला असेल तर, त्याचा वारस अकाउंट बंद करू शकतो किंवा त्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो. दुसरी केस म्हणजे तुम्हाला कोणत्या अडचण आल्यावर तुम्ही खाते बंद करणार असाल तरी तुम्ही हे खाते बंद करू शकता.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट जर तुम्ही चालू केले असेल तर, ती कोणाच्याही नावे ट्रान्सफर करू शकता. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना केली असेल तर, याच्या अंतर्गत दुसऱ्या कोणत्याही बँकेतून तुम्ही कर्ज देखील काढू शकता अशी ही दोन त्याची वैशिष्ट्ये आहेत.
जनऔषध केंद्र कसे सुरु करावे : वाचा सविस्तर रोजगार संधी
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना जर तुम्ही एका वर्षाच्या आत बंद केले तर त्यावर कोणताही प्रकारचे तुम्हाला व्याज मिळणार नाही. एक ते दोन वर्षाच्या आत जर बंद केला तर पोस्ट ऑफिस वर असलेल्या Saving Account सेविंग अकाउंट वर जेवढे व्याजदर मिळते तेवढे व्याजदर या अकाउंट वर तुम्हाला मिळेल. जर तीन ते चार वर्ष किंवा पाच वर्षाच्या आधी जर तुम्ही हे अकाउंट बंद करत असाल तर, ठरलेल्या व्यास दरापेक्षा एक टक्के व्याजदर कमी या दराने तुम्हाला व्याजदर या खात्यावर मिळते.
आपण पाहूया की या योजना अंतर्गत किती रक्कमेला किती व्याजदर आहे. कशाप्रकारे तुम्ही पाच वर्षांमध्ये 72 लाख रुपये जमवू शकता व चक्रवाढ व्याज कशा प्रकारे आपल्याला मिळू शकता. नॅशनल Saving Certificate सेविंग सरटिफिकेट या योजनेचा आजचा चालू व्याजदर हा 7.7% असा आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीच्या मर्यादा म्हणजे एक हजार रुपये पासून आपण जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवणूक करू शकतो.
ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना : कागदपत्रे, अर्ज कसा करावा : Pension Scheme
जर, तुम्ही 1,000 रुपये गुंतवणूक केली तर, तुम्हाला त्याच्यावर व्याजदर हा 449 रुपये मिळतो आणि पाचव्या वर्षी तुम्हाला रक्कम 1,449 रुपये मिळेल. जर तुम्ही 5,000 रुपये गुंतवले तर त्यावरील व्याजदर हे 2,245 रुपये पाचव्या वर्षी ही रक्कम 7,245 रुपये मिळते. 50,000 रुपये तुम्ही गुंतवली तर त्यावरील व्याजदर हे 22,452 इतके होते पाच वर्षानंतर तुम्हाला 72,452 रुपये येतात. 1,00,000 रुपये जर तुम्ही यामध्ये गुंतवले तर त्यावरील व्याजदर हे 44,903 रुपये इतके होते व पाच वर्षांच्या तुम्हाला 1,44,903 रुपये इतके मिळते. जर तुम्ही 50,00,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला त्यावरील व्याजदर हे 22,45,169 रुपये पाच वर्षानंतर तुम्हाला 72,45,169 रुपये इतकी रुपये मिळतात.
सबसिडीसह 10 लाख रुपये कर्ज : सरकारी विशेष योजना (loan Subcidy)
अशाप्रकारे तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करून व्याजावर वाजवू शकता. National Saving Certificate नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना आपल्याला आपला गुंतवणूक योग्य व्याजदर मिळते. या योजना अंतर्गत आपण 72 लाख रुपये मिळवू शकतो. Post Payment Of High Interest
LIC कन्यादान : रुपये 11 लाख : मुलीचे लग्न करा जोरात (life Insurance)