3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : महिलांसाठी उद्योगिनी योजना : Loan & Subsidy

मित्रांनो, आजच्या युगात महिला या खूप क्षेत्रांमध्ये पुढे जात आहे. त्यांच्यामध्ये व्यावसायिक क्षमता असल्याचे आजकाल दिसून येत आहे. त्या व्यावसायिक तसेच उद्योग क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पुढे जात आहे. याच महिलांसाठी भारत सरकारने काही योजना सुरू केलेला आहे की, ज्यांचा उद्देश असा आहे की महिलांनी त्यांच्या कौशल्यावर अनेक क्षेत्रांमध्ये पुढे जाऊन काम करून स्वावलंबी बनावे. बिनव्याजी कर्ज Loan & Subsidy

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये : मुख्यमंत्री वयोश्री योजना

आजच्या लेखामध्ये आज आपण एक अशी योजना पाहणार आहोत की, ज्या योजनेअंतर्गत महिलांना तीन लाख रुपये इतके कर्ज बिनव्याजी स्वरूपात दिले जात आहे. की जेणेकरून त्या पैशांचा वापर करून आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालवतील. व्यवसायामध्ये चांगली प्रगती करते. ही योजना कोणती? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी आहे? या योजनेची पात्रता कोणती आहे व या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती? या योजनेचा अर्ज कशाप्रकारे भरावा? याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.Loan & Subsidy

मिळवा 10 लाख रुपये पर्यंत कर्ज : महिला उद्योग निधी योजना : Loan

तुम्हाला माहित आहे का सात पुरुष उद्योजका मागे फक्त एकच महिला उद्योजक असते. म्हणूनच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार महिला उद्योजक मंडळातर्फे ही योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव ‘महिला उद्योगिनी योजना’ असे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. त्या म्हणजे तुमचे वय 18 ते 55 यामधील असावे. तुमचे वार्षिक उत्पन्न जर दीड लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर, या योजने अंतर्गत तुम्हाला शंभर टक्के बिनव्याजी कर्ज हे दिले जाते.

जर तुम्ही या आधी कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल व त्याची परतफेड व्यवस्थित रित्या केली नसेल तर, तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या उलट जर तुम्ही परतफेड व्यवस्थित रित्या केले असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला नक्कीच घेता येईल. जर तुम्ही PWD किंवा तुम्ही Sc St या कॅटेगरीमध्ये आहात म्हणजे तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गामध्ये मोडत असाल तर, नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे. Loan & Subsidy

लो सिबिल स्कोर : तरीही मिळेल एक लाखापर्यंतचे कर्ज : low cibill score Loan

या योजनेचा अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी udyogini.org या वेबसाईटवरून भरता येते आणि ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी तुमच्याजवळ बजाज फायनान्स च्या ठिकाणी जाऊन या बद्दल सांगून त्याबद्दल माहिती मिळवून अर्ज भरू शकता.

घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)

हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला बँक स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र इ. कागदपत्रांची आवश्यकता आहे. या योजने अंतर्गत तुम्ही लायब्ररी, अगरबत्ती उत्पादन, खाद्य तेलाचा व्यापार, दुग्धजन्य पदार्थ विक्री, सौंदर्यप्रसाधने गृह, सलून कशा व अनेक व्यवसाय तुम्ही करु शकता. Loan & Subsidy

अशा प्रकारे तुम्ही देखील योजनेचा लाभ होतो. यासाठी अर्ज करू शकता. या योजने अंतर्गत कर्ज मिळवून त्याद्वारे व्यवसाय सुरू करू शकता.