मिळवा 10 लाख रुपये पर्यंत कर्ज : महिला उद्योग निधी योजना : Loan

मित्रांनो, आजकाल महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे आपण पाहत आहोत. काही महिला तर नोकरीच्या बंधनात अडकण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय चालू करत आहे. परंतु भांडवला अभावी किंवा अन्य गोष्टींच्या अभावी त्या आपला व्यवसाय करू शकत नाही. अशाच महिलांसाठी सरकार आर्थिक मदत करत असते. Buisness Loan

5 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंतचे अर्जंट कर्ज मिळवा फक्त 5 मिनिटात: Personal loan

ही आर्थिक मदत कोणत्या योजनेमार्फत केली जाते? योजनेची मर्यादा कोणती? या योजनेचे पात्रता काय? योजनेचा फॉर्म कोणत्या प्रकारे भरावा? मिळणारी निधी कोणत्या स्वरूपात मिळते? कर्ज स्वरूपात मिळत असेल तर त्यावर लागणारे व्याज दर किती? कोणत्या व्यवसायासाठी निधी दिली जाते? या सगळ्याची माहिती आजच्या या लेखातून आपण पाहणार आहोत. personal Loan

जन समर्थ लोन अर्ज आणि सबसिडी : सरकारकडून कर्ज आणि सबसिडी : Loan & Subcidy

या योजनेचे नाव आहे ‘महिला उद्योग निधी’ महिला उद्योजकांना त्यांच्या उद्योगात प्रोत्साहान देण्यासाठी व आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केलेली आहे. महिला उद्योग निधी योजना लघुउद्योग विकास बँकेमार्फत सुरू करण्यात आलेले आहे. या अंतर्गत महिला उद्योजकांना दहा लाख रुपये पर्यंत चे कर्ज त्यांच्या व्यवसायासाठी दिले जाते. यातून त्या छोटे-मोठे व्यवसाय किंवा मोठा उद्योग देखील सुरू करू शकता.

या कर्जावर व्याज देखील अत्यंत कमी असते. पंजाब नॅशनल बँक यांनी महिलांना व्यवसाय कर्ज म्हणून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. परंतु या योजनेसाठी काही पात्रता आहेत. त्या पात्रता म्हणजे ही योजना साठी अर्ज फक्त महिलाच करू शकतात. दुसरी पात्रता म्हणजे जो कोणता व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायामध्ये 51% मालकी महिलांची असली पाहिजे. तिसरी पात्रता म्हणजे मंजूर कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षासाठी एक टक्का सेवा कर आकारला जातो चौथी पात्रता म्हणजे यासाठी महिला या कोणत्याही जाती धर्मातील असली तरी चालू शकते.Buisness Loan

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू: 10 ते 20 लाखापर्यंतचे loan :सविस्तर माहिती

आता आपण पाहूयात की, ही योजना कोणत्या व्यवसायासाठी आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मंजूर केले जाऊ शकते? सेवा केंद्र, रोपवाटिका, सौंदर्यप्रसाधन गृह, कॅन्टीन, रेस्टॉरंट, झेरॉक्स सेंटर, मोबाईल दुरुस्ती, ड्रायक्लिन, केअर सेंटर, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर दुरुस्ती, टीव्ही दुरुस्ती, कृषी सेवा केंद्र, टायपिंग सेंटर, शिलाई दुकान, सलून, इलेक्ट्रॉनिक वस्तू दुकान व इतर अशा अनेक व्यवसायांसाठी हे कर्ज दिले जाते.Buisness Loan

300 युनिट पर्यंत मोफत वीज, कर्ज, सबसिडी अशी मिळवा : सर्वांना संधी : Loan with Subcidy

या कर्जाचा कालावधी कमीत कमी पाच वर्षे तर जास्तीत जास्त दहा वर्षे इतका असतो. या योजनेचा अर्ज हा आपल्या शहरातील पंजाब नॅशनल बँकेत जाऊन या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करून या योजनेचा अर्ज आपण सहज भरू शकतो. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, Pan card पॅन कार्ड, मागील नऊ महिन्याचे Bank statement बँक स्टेटमेंट, दाखल केलेली आयटीआर प्रत, कोणत्याही एका घराचा किंवा व्यवसायाच्या जागेचा मालकी पुरावा इत्यादी.ही कागदपत्रे जोडून जर आपण अर्ज केला तर, आपल्याला कर्ज हे तीन दिवसात मंजूर होते व आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो.Buisness Loan

घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)

अशाप्रकारे या योजने अंतर्गत महिलांना त्यांना कोणत्याही प्रकारचा व्यवसाय जर करायचा असेल तर, त्यासाठी भांडवल मिळू शकते व त्या आपला व्यवसाय सुरू करू शकता.Buisness Loan

टीप : सदरची माहिती विविध स्रोतांच्य आधारे एकत्रित करण्यात आली आहे.  सविस्तर  माहिती घेतल्याशिवाय  तसेच संपूर्ण खात्री केल्याशिवाय कोणताही व्यवहार अथवा कुठेही पैस्याची देवाण घेवाण करू नये.
महिला समृद्धी कर्ज योजना : महिलांना 5 लाख रुपये त्वरित कर्ज : Loan

Mudra Loan for Women, Shishu Loan, Kishor Loan, Tarun Loan,
Stree Shakti Yojana, Bhartiya Mahila Bank Business Loan