मोफत झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन : जिल्हा परिषद योजना: समाज कल्याण विभागातर्फे 100% अनुदान : Big Subcidy

मित्रांनो, शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजना या दिला जात आहे. ज्याच्या अंतर्गत सर्वसामान्य लोकांना त्याचा मोठा लाभ होत आहे जिल्हा परिषद योजनांच्या अंतर्गत समाज कल्याण विभागातर्फे 100% अनुदान शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन यांचे वाटप केले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा? या सर्वांची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. zerox machine & shilai Machine

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये : मुख्यमंत्री वयोश्री योजना

तुम्हाला जर शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन याचा अर्ज लवकर जमा करून योजनेचा लाभ घ्या. या योजनेसाठी जातीचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवाशी दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, ग्रामपंचायतिचा ठराव, दिव्यांग प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. राज्यातील सर्वच जिल्यांमध्ये समाजकल्याण विभागाच्या वतीने अनेक अशा कल्याणकारी योजना ह्या 100% अनुदानावर राबविल्या जातात. Big Subcidy

सबसिडीसह 10 लाख रुपये कर्ज : सरकारी विशेष योजना (loan Subcidy)

खास करून जास्तीत जास्त मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने 100% अनुदानावर Subcidy शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन दिले जात आहेत. आणि या साठी अर्ज सुद्धा सुरु झाले आहेत. दिव्यांग व्यक्ती व मागासवर्गीय लाभार्थीची सामाजिक व आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात.zerox machine & shilai Machine

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन, आणि शिलाई मशीन देण्यात येत आहे.लाभार्थ्यांनी झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन याद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, आणि त्यातून आपली प्रगती साधावी हा शासनाचा मुख्य हेतू आहे. म्हणून या योजनेसाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी अर्ज करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान सुद्धा शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गॅरेंटेड कर्ज : सिबिलची चिंता सोडा, खात्रीशीर 10 हजार ते 5 लाखापर्यंत Personal Loan

हे अर्ज तुम्हाला 31 मार्च 2024 पर्यंत भरून द्यायचे आहेत. झेरॉक्स मशीन घेऊन तुम्ही कोठेही व्यवसाय सुरू करता येतो. दिव्यांग व्यक्तींनाही हा व्यवसाय करणे सहज शक्य होते. यामुळे दिव्यांग व्यक्त्ती, मागासवर्गी यांसाठी १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीनचे वाटप होते.शिलाई मशीन घेऊनही महिला, पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकतात. या शिलाई मशीनसाठी ही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने १०० टक्के अनुदान दिले जाते.

‘ही’ बँक देत आहे 24 हजारापासून 20 लाखापर्यंत कर्ज : Low Cibil Score Personal Loan

या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाकडे जाऊन याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या. तेथेच तुम्हाला या योजनेचा अर्ज देखील मिळेल. आणि अर्ज भरून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

अशाप्रकारे तुम्ही देखील लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा. तुम्हाला देखील या योजनेचा फायदा नक्की होईल. अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा.

जमीन खरेदीसाठी सरकार देतेय 100% अनुदान : पहा सविस्तर माहिती