मोफत परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे पाच मार्ग: चांगले शिक्षण मिळेल : वाचा सविस्तर

मित्रांनो, परदेशात शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न अस. हे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. आजकाल परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी काही शिष्यवृत्ती त्यांचा लाभ देखील अनेक विद्यार्थ्यांना मिळत आहे. या व्यतिरिक्त जर कोणाला परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी असे काही पाच मार्ग आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्याला विनामूल्य शिक्षण घेता येते.

परदेशामध्ये बारावी नंतर शिक्षण घेणे हे खूप चॅलेंजिंग असतं. परंतु जर तुम्ही तुमचे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा पीएचडी झाल्यानंतर पुन्हा कोणते शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असाल आणि ते शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला परदेशात द्यायचे असतील तर अशावेळी तुम्ही परदेशामध्ये जाऊन विना मूल्य शिक्षण घेऊ शकता. यासाठी आपण काही पाच मार्गांची माहिती जाणून घेणार आहोत. 

 

त्यातील पहिला मार्ग म्हणजे परदेशामध्ये शिक्षण घेत असताना अशा देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जावा की ज्या देशात त शिक्षणासाठी फी ही कमी असते किंवा ते नसते. जर्मनी, स्विझरलँड यांसारख्या अनेक देशांमध्ये शिक्षणासाठी फी ही घेतली जात नाही किंवा ती इतर देशाच्या मानाने खूपच कमी असते. या देशांमध्ये जी काही फी घेतली जाते ती फक्त तुमचे रजिस्ट्रेशन करण्यासाठीची असते. या व्यतिरिक्त ट्युशन फी कोणतीही नसते. या व्यतिरिक्त जर तुमचा राहणीमानाचा खर्च तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही शिक्षण करत करत पार्ट टाइम जॉब करू शकता. त्यातून तुम्हाला चांगले इन्कम मिळू शकते. तुमचा राहणीमानाचा खर्च निघू शकतो.

 

दुसरा मार्ग म्हणजे असिस्टंटशिफ. तुम्ही ज्या कोणत्या युनिव्हर्सिटी मध्ये अप्लाय करत आहात त्या युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल पेजवर त्या युनिव्हर्सिटीत असिस्टंट प्रोव्हाइड करत आहे की नाही याची माहिती असते. असिस्टंटशिप म्हणजे की आपण कोणत्यातरी एका विषयावर विद्यार्थ्यांना शिकवण्यास मदत करायची असते. या अंतर्गत तुम्हाला काही तास काम करावे लागते व त्या तासाचे तुम्हाला पैसे दिले जातात. आतून जे काही पैसे मिळतात. तुम्ही तुमचा खर्च काढू शकता.

 

तिसरा मार्ग म्हणजे तुम्ही फंडेड स्कॉलरशिपच्या अंतर्गत परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकता. त्यासाठी त्या अंतर्गत अप्लाय करा. यामध्ये असं असते की पुल्ली फंडेड म्हणजे तुमच्या सर्व राहणीमानाचा खर्च, येणार जाण्याचा खर्च त्याचबरोबर तुमच्या शिक्षणाचा खर्च या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत दिला जातो. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसते. परदेशामध्ये अशा कोणत्या युनिव्हर्सिटी आहेत ज्या फुल्ली फंडेड स्कॉलरशिप देत आहेत अशा युनिव्हर्सिटी मध्ये आपण अप्लाय करून आपले शिक्षण पूर्ण करू शकतो.

 

चौथा मार्ग म्हणजे भारताच्या अंतर्गत अशा काही शिष्यवृत्ती आहेत की ज्याद्वारे आपल्याला प्रदेशांमध्ये शिक्षणासाठी खर्च हा मोफत केला जातो. त्या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत आपण अप्लाय करून प्रदेशांमध्ये शिक्षण घेणार साठी जाऊ शकतो. यामध्ये दोन प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार म्हणजे भारतामध्ये अशी काही शिष्यवृत्ती आहेत की ज्याद्वारे आपल्याला परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी चा लागणार सर्व खर्च तर दिला जातो. त्याच बरोबर आपला तेथे राहणीमानाचा खर्च देखील आपल्याला दिला जातो.

 

परंतु यासाठी अप्लाय करण्यासाठी आपण एस सी कॅटेगरीमध्ये असणे आवश्यक आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी आपल्याला पैसे हे दिले जातात. परंतु ते लोणच्या प्रमाणे दिले जातात. म्हणजेच एज्युकेशन लोन ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे हे पैसे आपल्याला दिले जातात.

 

पाचवा मार्ग म्हणजे वर्क स्टडी प्रोग्राम. यामध्ये काही युनिव्हर्सिटी आशा आहेत की वर्क स्टडी प्रोग्राम च्या अंतर्गत काम करत असतात. म्हणजे त्या युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण दर दिले जाते त्याच बरोबर काम देखील करून घेतले जाते व त्या कामाच्या बदल्यात तुम्हाला पैसे देखील दिले जातात. जेणेकरून तुम्ही तुमचा रोजगार काढू शकाल व शिक्षणाचा खर्च खर्च देखील काढू शकाल.

 

अशाप्रकारे हे काही पाच मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही परदेशामध्ये शिकण्यासाठी गेल्यावर विनामूल्य शिक्षण घेऊ शकता.