ताजी बातमी /ऑनलाईन टीम
Anganwadi Workers Big Update :
आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात मोठ मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतीसाठी देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला. अंगणवाडी सेविकांना रुपये 5000 तर मदतीसांना रुपये 3000 इतक्या रकमेची मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आदिती तटकरे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच मान्यता दिली असून अगदी 50% पर्यंत अंगणवाडी सेविकांचे तर मदतीसांचे तीन हजार रुपये इतके मानधन वाढवण्यात आले आहे.
Anganwadi Workers Big Update :
या वाडीनंतर अंगणवाडी सेविकांना आता रुपये दहा हजार मानधन मिळत होते त्या ऐवजी त्यात आता 5000 ची वाढ होऊन 15000 रुपये तर अंगणवाडी सेविकांना तीन हजार रुपये वाढवून असे मानधन अदा करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्स्टिट्यूट देखील सुरू करणार असल्याचे अदिती तटकरे यांनी शेवटी सांगितले.