फक्त आधार कार्ड व पॅन कार्ड वर 10 हजार ते 20 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन; जाणून घ्या माहिती 

अलीकडच्या काळात डिजिटल युगात कर्ज मिळणे आता अधिक सोपे झाले आहे. बँका आणि वित्तीय संस्था बरोबरच आता फिनटेक कंपनी देखील अधिकाधिक कर्ज देण्यास सुरुवात केले आहेत. यामध्ये काही ॲप्स देखील समावेश होतो. 

Personal Loan : कोटक बँक देत आहे 5 लाखापर्यंत पर्सनल लोन : पहा हप्ता किती?

आजच्या या लेखामध्ये आपण अशाच एका ॲप बद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे Navi Personal Loan ॲप. आपणाला सुमारे दहा हजार पासून 20 लाखापर्यंत कर्ज आणि तेही पर्सनल लोन घेता येते. कर्ज देण्याबद्दलची ही मर्यादा तुमचा क्रेडिट स्कोर आणि उत्पन्नाची मर्यादा या आधारावर ठरली जाते.

Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेत बदल : आता मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज

यासाठी सुलभ हप्त्यांची देखील चांगली सोय आहे यामध्ये साधारणपणे सहा महिन्यांपासून तुम्ही सहा वर्षांपर्यंत हे कर्ज खेळू शकता याचे वेगवेगळे तुमच्या खर्चानुसार हप्ते असतात. याचा व्याजदर 9.99% पासून सुरू होतो. जो इतरांच्या तुलनेत अगदीच कमी आहे.

Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती

हे कर्ज तुम्ही पर्सनल म्हणजेच वैयक्तिक कर्ज असल्याने तुम्ही तुमच्या शिक्षण लग्न केव्हा वैद्यकीय आपत्ती प्रवास इतर घरगुती कामे अशा कोणत्याही कामासाठी पैसे वापरू शकता.

Personal loan : उत्पन्नाचा पुरावा नको, आणि अर्जंट कर्ज हवे असेल तर ‘हे’ वाचा आत्ताच: महत्वाची माहिती

आता आपण हे लोन घेण्याची पद्धत पाहू

यासाठी सुरुवातीला आपणाला Navi हे ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल प्ले स्टोअर च्या माध्यमातून डाऊनलोड करून घ्यायचे आहे यानंतर केवायसी पूर्ण करून त्यामध्ये असणारी आपली कर्जाची रक्कम निवडायची आहे. वर सांगितल्याप्रमाणे यादरम्यानची रक्कम आपण म्हणजेच रुपये दहा हजार ते वीस हजार पर्यंतची रक्कम निवडू शकता.

Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज

तुमच्या कर्जाची मिळणारी रक्कम ही तुमच्या क्रेडिट स्कोर वर अवलंबून असते त्यामुळे यावेळी तुम्ही ज्यावेळी ऑनलाईन अप्लाय करता तेव्हा तुम्हाला सुरुवातीलाच किती रुपये मिळणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती पाहता येईल.

यानंतर याबद्दल असणारा सर्व फॉर्म भरून आपली संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही तासात तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होते.

Home Loan : गृहकर्ज: गृहकर्जाचे प्रकार, खरेदी, दुरुस्तीसाठी, बँक, कागदपत्रे वाचा: सविस्तर माहिती

यासाठी 21 ते 65 च्या दरम्यानची कोणतीही व्यक्ती हे कर्ज घेऊ शकते तसेच यासाठी आपला क्रेडिट कोर्स 750 किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. यासाठीच आपले बँक डिटेल देखील पाहिले जातात.