EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात ज्यादा पैसे येणार आहेत. यामध्ये एक क्लेम सेटलमेंट मध्ये व्याज नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे व्याजाची रक्कम वाढल्याने साहजिकच खात्यात पैसे देखील ज्यादा वाढणार आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ladki Gruhsevika Yojana : लाडकी गृहसेविका योजना :घरकाम करणाऱ्या महिलांना 10 हजारांचा लाभ?
आधीच्या नियमानुसार 24 तारखेपर्यंतच व्याज देण्यात येत होतं. आणि त्यानंतरच्या दिवसासाठी व्याजाची तरतूद नव्हती. नवीन नियमानुसार, दाव्या बंद होण्याच्या तारखेपर्यंत व्याजाची गणना होणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जादा पैसे जमा होणार आहेत. यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) EPF योजना 1952 च्या परिच्छेद 60(2)(b) मध्ये सुधारणा केली आहे. याचा मोठा फायदा लोकांना होताना दिसणार आहे.
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
कर्मचाऱ्यांना नव्या निर्णयामुळे EPF सदस्यांना त्यांच्या दाव्यांवर अधिक व्याज मिळण्याची संधी मिळेल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात अधिक रक्कम जमा होईल, कारण दावा निकाली निघण्याच्या तारखेपर्यंत त्यांना व्याज मिळेल. यामुळे दाव्यांची प्रक्रिया गतीमान होईल आणि प्रलंबित दाव्यांची संख्या कमी होणार आहे , ज्यामुळे क्लेम सेटलमेंटचा कालावधी कमी होईल. या बदलामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे व्याज मिळेल. EPFO च्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या फायदा होईल, कारण व्याजदराचे नुकसान टाळल्यामुळे कर्मचारी अधिक समाधानाने EPF योजनांचा लाभ घेऊ शकतील.
Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती
EPFO या संघटने अंतर्गत देशभरातील सुमारे सात कोटी सदस्य कार्यरत आहेत. ही संस्था या सर्वांच्या पगारातून जमा होणारी रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या योजनेसाठी वापरली जाते.
Budget 2024 : शैक्षणिक कर्जाच्या व्याजात सवलत : Model Skill loan
या निधीवर व्याज मिळते तसेच निवृतीच्या सुरक्षेच्या दृष्टीनेत्तीनंतर याच निधीतून पेन्शनही मिळते. EPFO च्या या निर्णयाने आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे .