Helath Insurance म्हणजे काय? वर्षाला लाखो रुपये वाचवा

Helath Insurance मित्रांनो, एक कुटुंब आहे. नवरा, बायको, तीन लहान मुली राहत होते. घरात नवरा एकटाच कमावणारा होता. गेल्या वर्षी नवर्‍याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. ज्या बाईने म्हणजे त्याच्या बायकोने घराच्या बाहेर पाऊल ठेवले नाही तीची धांदल उडून गेली. आतापर्यंत नवऱ्याने कष्ट करून जेवढे काही पैशांची बचत केली होती ती सगळी हॉस्पिटलमध्ये खर्च झाली. तिला समजत नव्हते मुलींना सांभाळू, घर चालऊ त्या नवऱ्याकडे लक्ष देऊ. शेवटी तो नवरा कसा तरी बरा झाला आणि त्यांनी पुन्हा शून्यातून सुरुवात केली.

Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

आज या कोरोनाच्या काळात बऱ्याच घरात हीच परिस्थिती आहे आणि वेळ काही कोणावर सांगून येत नाही. त्यामुळे तुमच्या घरात अशी वेळ येऊ द्यायची नसेल किंवा असं म्हणूया तुम्ही कष्टाने कमवलेले पैसे हॉस्पिटलमध्ये खर्च होऊ द्यायचे नसतील तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? त्याचे फायदे काय? तो कुठून विकत घ्यायचा? हे सर्व जाणून घेतलेच पाहिजे म्हणूनच आज आपण याचीच माहिती आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Personal Loan : आदित्य बिर्ला पर्सनल लोन : २ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज ताबडतोब उपलब्ध: जाणून घ्या व्याजदर व हप्ता

सर्वात आधी बघूया हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? ज्या प्रकारे आपण आपल्या गाडीचा इन्शुरन्स करतो तेव्हा त्याला कार इन्शुरन्स नव्हतं आणि जेव्हा आपण आपल्या आरोग्याचा इन्शुरन्स करतो त्याला हेल्थ इन्शुरन्स म्हणतात.ज्या प्रकारे गाडीमध्ये काही समस्या उद्भवली की इन्शुरन्स कंपनी तो सर्व खर्च उचलते. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला काही आजार होतो. आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागते. तेव्हा तो सर्व खर्च हेल्थ इन्शुरन्स कंपनी उचलते.

चोराने कोणता मंत्र बोलला ? की त्यामुळे लोकांनी बँकेतील सर्व पैसे हसत हसत दिले

समजा तुमच्या घरातले कोण आजारी पडले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. आज या महागाईच्या जमान्यात हॉस्पिटलचे बिल बघून भल्याभल्यांना घाम फुटतो. अशावेळी आपल्या हेल्थ इन्शुरन्स फायद्याचा ठरतो. तुमच्या घरामध्ये कोणीही आजारी पडले. नवरा, बायको, आई ,वडील किंवा मुले कोणालाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. अशा वेळेस हेल्थ इन्शुरन्स असेल तर ती हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुमच्या हॉस्पिटलचा बऱ्यापैकी सर्व खर्च उचलते.

मोबाईलद्वारे 5 मिनिटात 2 लाखाचे कर्ज : Personal loan

दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्यामुळे हॉस्पिटलचे चार्जर सुद्धा वाढत चालले आहे. आज वेळ अशी आहे साध्या तापामुळे जरी ऍडमिट व्हावे लागले तरी कोणतेही चांगले हॉस्पिटलमध्ये 10, 20 हजाराच्या खाली बिल येणार नाही आणि आजार मोठा असेल जसे की कॅन्सर, हार्ड प्रॉब्लेम तर त्याचा खर्च मिडल क्लास परिवाराला न परवडणार आहे. मग अशा वेळेस आपण कष्टाने बचत केलेले पैसे काही दिवसात या हॉस्पिटल खर्चामुळे संपून जातात. त्यामुळे आजच्या या काळात प्रत्येकाने आपल्या परिवाराच्या आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्थ इन्शुरन्स काढलाच पाहिजे.

युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

आता आपण बघूया की काय काय फायदे आहेत सगळ्यात पहिला हेल्थ इन्शुरन्सचा फायदा हा होतो की तुमचे बचत केलेले पैसे वाचतात. दुसरा फायदा म्हणजे आपले उपचार पूर्णपणे कॅशलेस होतात. म्हणजे आपल्याला आपल्या खिशातून एक रुपया सुद्धा भरावा लागत नाही. जास्त करून हॉस्पिटलमध्ये कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध असते. तिसरा फायदा हा की तुम्ही लवकर म्हणजे तरुण वयात हेल्थ इन्शुरन्स काढला तर तुम्हाला प्रीमियम कमी पडतो आणि त्यामध्ये बरेच आजार समाविष्ट असतात. चौथा फायदा म्हणजे हॉस्पिटल व्यतिरिक्त मॅटरनिटी, डे केअर या गोष्टी सुद्धा बऱ्याच प्लॅन्स मध्ये कव्हर असतात.

 

आता बघूया पॉलिसी बाजार वरून आपण आपल्याला हवा असलेला हेल्थ इन्शुरन्स कसा घ्यायचा. इथे तुम्ही महिन्याला तीनशे रुपयांपासून हेल्थ इन्शुरन्स विकत घेऊ शकता. पॉलिसी बाजारचे वैशिष्ट्य हे आहे की इथे तुम्ही 250 पेक्षा जास्त प्लॅन्स बघू शकता आणि तुम्हाला योग्य तो प्लान निवडू शकता. ज्याच्यामध्ये कोविड-19 चे म्हणजे कोरोनाचे सगळे ट्रीटमेंट्स कव्हर केलेले आहेत याशिवाय इथे तुम्ही कोणताही प्लॅन लगेच विकत घेऊ शकता. इथे कोणत्याही प्रकारच्या मेडिकल्सची गरज लागत नाही. मेडिकल इन्शुरन्सच्या प्रीमियम वर तुम्हाला 75 हजार पर्यंत टॅक्स बेनिफिट होऊ शकतो.

पॉलिसी बाजार वरून इन्शुरन्स घ्यायचा अजून एक फायदा म्हणजे इथे तुम्हाला शंभर टक्के क्लेम असिस्टंट सपोर्ट मिळतो. त्यांचे क्लेम स्पेशलिस्ट तीस मिनिटात तुमच्या घरी किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचतात जे तुम्हाला पूर्णपणे मदत करतात. पॉलिसी बाजार तुमच्यासाठी एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर नियुक्त करते. जो तुमच्या गरजा ओळखून तुमची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मदत करतो. ज्या कंपनीचा प्लॅन सेटलमेंट रेशो जास्त आहे त्या कंपनीचा प्लॅन घेणे तुमच्यासाठी योग्य असते. याशिवाय तुमच्या परिवारामध्ये नव्वद दिवसांपासून ते 25 वयापर्यंत जे कोणी डिपेंडंट असेल त्यांच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता.तुमच्याकडे आधीच दुसरा कोणता प्लॅन असेल तर त्याच्यावर तुम्ही टॉपअप किंवा सुपर टॉप-अप करू शकता. पॉलिसी बाजार ऑनलाईन पोर्टल असल्यामुळे इथे प्लॅनचे प्रीमियम कुठल्याही ऑफलाइन एजंटच्या प्रीमियम पेक्षा कमीच असतात.

ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना : कागदपत्रे, अर्ज कसा करावा : Pension Scheme

अशाप्रकारे हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय व त्याचे फायदे याची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेले आहे.