Insurance For ATM Card Holder : एटीएम कार्ड धारकांना अपघातानंतर तसेच मृत्यूनंतर मिळतोय 10 लाखापर्यंत विमा : जाणून घ्या माहिती

Insurance For ATM Card Holder : हल्लीच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे बँकेत खाते असतेच आणि बँकेत खाते असले की त्याच्याकडे एटीएम कार्ड हे असतेच. एटीएम कार्डचा वापर आपण फक्त पैसे काढण्यासाठीच करतो. पण या कार्ड बरोबरच इतरही सुविधा असतात हे आपल्याला माहीत नसतात. आणि बँकही या इतर सुविधा खुलेपणाने सांगत नाहीत.

Insurance For ATM Card Holder : तर आजच्या या विशेष लेखांमध्ये आपण एटीएम कार्ड बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जेवली आपल्याला एटीएम कार्ड दिले जाते त्यावेळी अपघाती विमा तसेच अकाली मृत्यू संदर्भात विमा देखील मिळालेला असतो परंतु एटीएम कार्डधारकांना याबद्दलची माहिती अजिबात नसते त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना यावे याचा लाभ मिळत नाही.

एटीएम कार्डच्या नियमानुसार एटीएम कार्ड धारकाचा अपघात झाला किंवा अपघाती मृत्यू झाली तर त्याचा विमा त्याच्या परिवाराला हा द्यावा लागतो समजा तुम्ही 45 दिवसांपर्यंत कोणतीही एटीएम कार्ड वापरत असाल तर असे कोणतेही कार्ड यासाठी वैद्य ठरू शकते.

त्यामध्ये जर तुम्ही क्लासिक एटीएम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला एक लाखापर्यंत मिळतो तसेच ऑर्डरनेरी कार्डवर तुम्हाला दोन लाख रुपये मिळतो तर प्लॅटिनम मास्टर कार्डवर तुम्हाला पन्नास हजार रुपयांचा विमा मिळेल तसेच प्लॅटिनम मास्टर कार्ड तुम्हाला पाच लाखापर्यंत लाभ मिळतो तसेच विसा कार्डवर एक लाखापर्यंत तसेच रुपये कार्ड वर तुम्हाला एक ते दोन लाख रुपये पर्यंत देखील मिळतो. असे काही याबाबतची टप्पे आहेत

तुम्ही जर वर नमूद केलेल्या एटीएम कार्ड पैकी कोणत्याही कार्ड वापरत असाल तर तुम्हाला विवाह दिला जातोच अपघातामध्ये जर एटीएम कार्डधारकाचा एक हात किंवा एक पाय गमावल्यास त्या व्यक्तीला पन्नास हजार रुपयांचा विमा देखील दिला जातो.

Insurance For ATM Card Holder : तसेच एखाद्याची दोन हात किंवा पायांना अपंगत्व आली असेल तर मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीला एक ते पाच लाख पर्यंतचा विमा दिला जातो एखाद्या व्यक्तीचा जर अकाली गोष्टी झाला तर त्याच्या नॉमिनीला बँक शाखेत मिळण्यासाठी दावा करता येतो त्यासाठी कुटुब्याला काही कागदपत्रे बँकेत जमा करावे लागतात त्यानंतर त्यांना पैसे अदा केले जातात.

अशाप्रकारे आपणाला एटीएम बद्दल जो माहीत नसतील ती माहिती मिळवून घेता येते यासाठी आपण बँकेत देखील चौकशी करू शकता.