एअर इंडियामध्ये विविध पदांची भरती: 30 हजार पगार सुरुवातीला 

मित्रांनो, आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये नोकरी शिवाय पर्याय उरला नाही आहे. आपल्या जीवन आवश्यक गरजा पूर्ण होण्यासाठी आपल्याला कोणते ना कोणते काम करणे हे गरजेचे आहे. की ज्यातून आपण थोडेफार प्रमाणात पैसे कमवून आपले रोजगार उत्पन्न करून त्यातून आपण आपल्या गरजा भागवू शकतो. यासाठी अनेक लोक हे नोकरीच्या शोधात असतात. Airindia

आज आपण एयर इंडिया मध्ये निघालेल्या पदांच्या भरतीसाठी ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. की यामध्ये कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत? यासाठी कोण कोण पात्र आहेत! याची शैक्षणिक पात्रता कोणती आहे? तसेच कोण कोण यामध्ये अर्ज करू शकतो? अर्ज कश्या प्रकारे करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

बँक ऑफ महाराष्ट्र मधून 4 लाखांचे कर्ज कसे घ्यावे : पहा संपूर्ण माहिती : Personal Loan
Hero HF Deluxe खरेदी करा फक्त 20 हजारात : 60 हजार रुपयांची गरज नाही ; वाचा सविस्तर

युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

एअर इंडिया मध्ये विविध पदांच्या भरती या निघाल्या आहेत. यासाठी आपल्याला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारले जात नाही. या पदासाठी स्त्री व पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात. या अंतर्गत जर आपल्याला नोकरी लागली तर त्या द्वरे आपल्याला 15 हजार ते 30 हजार पर्यंतचे वेतन मिळू शकते.

अर्ज केल्यानंतर या पदांच्या नेमणुकीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही. मुलाखतीच्या आधारावर यामध्ये आपले सिलेक्शन होत असते. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2024 पर्यंतची आहे. या एयर इंडिया मधील जागा निघालेल्या आहेत त्यांच्या भरतीमध्ये Jr. Officer Customer Services या पदासाठी एक वेकेन्सी उपलब्ध आहे.

IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती

Ramp Service Executive या पदासाठी चार वेकेन्सी उपलब्ध आहे. Utility Agent Cum Ramp Driver या पदासाठी दोन वेकेन्सी आहेत. Handyman या पदासाठी तीन व्हॅकेंसी उपलब्ध आहेत. तर Handywoman या पदासाठी सात वेकेन्सी उपलब्ध आहेत. यामधील निवड ही मुलाखतीच्या द्वारे केली जाणार आहे. ही मुलाखत 15 एप्रिल 16 एप्रिल व 17 एप्रिल या दिवशी सकाळी 9.30ते 12.30 या कालावधीमध्ये घेतली जाईल.

ही मुलाखत गोकुळ ग्रीन्स, इस्कॉन टेंपल रोड, बी/एच द्वारका ग्रीन्स सोसायटी, एअरपोर्ट रोड, रतिया-भुज. या ठिकाणी घेतली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रताही तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन कंप्लिट केलेले असावे किंवा तुमचे डिप्लोमा झालेल्या असावे किंवा आयटीआय झालेल्या असावे. त्यामध्ये विशिष्ट पदवी तुम्हाला मिळालेली आवश्यक आहे. त्याचबरोबर काही पदांसाठी तुम्हाला एक्सपिरीयन्स देखील महत्त्वाचा आहे.

आरटीओ ऑफिस मध्ये न जाता ड्रायव्हिंग लायसन कसे काढावे? जाणून घ्या अर्ज कसा भरावा

या हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वयाचे अट अठरा वर्षाच्या 21 वर्षाच्या वरील असावी. हा अर्ज तुम्ही ऑफलाइन पद्धतीने करू शकता. याबद्दलची जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाऊन याबद्दल सर्व माहिती तुम्ही पाहू शकता व तेथेच तुम्हाला याचा अर्ज देखील मिळेल. तो अर्ज तुम्ही भरू शकता. https://drive.google.com/file/d/1ZhNJdecuIfCKmLNvjv25ZcmLHbbkP8IW/view?usp=drivesdk

तुम्ही देखील या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर नक्कीच तुम्ही त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊन अर्ज करू शकता.