एअपोर्टवर नोकरी करण्याची संधी 135 ; एअपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये आयटीआय अप्रेटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा ऑपरेटिस 

एअपोर्टवर नोकरी करण्याची संधी 135 ; एअपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये आयटीआय अप्रेटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा ऑपरेटिस या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहेत.

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

पदाचे नाव – ; एअपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये आयटीआय अप्रेटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस

Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती

 

पदसंख्या – 135

Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी 45 पदे रिक्त आहेत, डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी 50 जागा रिक्त आहेत, ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी 40 जागा रिक्त आहेत.

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

 

 

पात्रता – चार किंवा तीन वर्षाचा इंजीनियरिंग डिप्लोमा केलेला असावा याचबरोबर आयटीआय अप्रेंटिस पदासाठी आयटीआय/ NCVT प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या असावे.

Home loan : आता मुकेश अंबानी ही देणार होम लोन : वाचा सविस्तर

 

वयोमर्यादा – कमाल वयोगट 26 वर्ष

Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

 

परीक्षा फी – यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावे.

Personal Loan : आदित्य बिर्ला पर्सनल लोन : २ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज ताबडतोब उपलब्ध: जाणून घ्या व्याजदर व हप्ता

LOAN : दुग्ध व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळवा! प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो; सर्व माहिती पहा

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे कागदपत्रे पडताळणी नंतर न तुमची निवड केली जाणार आहे या नोकरीच्या मुलाखतीबाबत आणि कागदपत्रे पडताळणीसाठी ई-मेल वर माहिती देण्यात येणार आहे.

जेष्ठ नागरिकांना सरकारकडून मिळणार 3 हजार रुपये; जाणून घ्या अटी

 

अंतिम दिनांक – यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी.

 

shree ram finance:श्रीराम फायनान्स पर्सनल लोन : अर्जेंट कर्जासाठी संपूर्ण माहिती 

वेतन – ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 15,000 रुपये वेतन दिले जाणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी 12000 रुपये स्टाईल पेंड दिले जाणार आहे. तर आयटीआय अप्रेंटिस पदासाठी 9000 रुपये वेतन दिले जाणार आहे

 

अधिक माहिती – nats. education.gov.in ही वेबसाईट पहावी.