महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागांतर्गत आता 661 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. यासाठी ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. जाणून घेऊया याबाबतचे सविस्तर माहिती…
एकूण पदसंख्या : 661
1. पदाचे नाव: कलाशिक्षक
पद संख्या : 247
पात्रता : उमेदवार एटीडी (आर्ट टीचर डिप्लोमा) तसेच ए एम/बी एफ ए व नृत्य/गायन/वादन विषयातील पदवी उत्तीर्ण असावा
मानधन : रुपये 20 हजार दरमहा
बँक ऑफ बडोदा : 2700 प्रशिक्षणार्थी पदांची भरती
पंजाब नॅशनल बँक : 750 स्थानिक बँक अधिकारी पदांची भरती
सैन्य भरती : कोल्हापूर, बेळगाव, नाशिक, सिकंदराबाद : 1426 पदे : दहावी पास ला संधी
2. पदाचे नाव: क्रीडा शिक्षक
पद संख्या : 159
पात्रता : उमेदवार नामवांत खेळाडू, माजी सैनिक, स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी / कर्मचारी, तसेच विशेष क्रिडा अर्हता (N.I.S., B.P.Ed, M.P.Ed.) इत्यादीना प्राधान्य.
क्रीडा शिक्षक / मार्गदर्शकास शारिरिक शिक्षण / खेळांमध्ये आवड असणे, शारिरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे व किमान विद्यापिठ स्तरावर कोणल्याही मैदानी खेळाचे प्रतिनिधीत्व केलेले असणे गरजेचे आहे.
मानधन : रुपये 25 हजार दरमहा
बँक ऑफ इंडिया : 115 पदांची भरती : वाचा सविस्तर
सीमा रस्ते संघटना : 542 पदांची भरती : दहावी पासला संधी
3. पदाचे नाव: संगणक शिक्षक
पद संख्या : 255
पात्रता : उमेदवार संगणक शिक्षक / निर्देशकाच्या निवडीसाठी B.Sc. (CS / IT) किंवा B.C.A. किंवा B.E. (computer), B.Tech. Computer व तत्सम पदवी हि किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
तसेच उच्च शिक्षित (M.C.A./M.Sc. in computer/IT) व अनुभवी उमेदवारास प्राधान्य.
मानधन : रुपये 25 हजार दरमहा
पोलीस भरती 15290 जागा : जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 लिपिक पदांची भरती
अर्ज कसा करावा: यासाठी उमेदवारांनी ईमेलद्वारे अर्ज करावेत. सदर अर्जामध्ये आपण इच्छित तालुका व जिल्हा नमूद करावा त्यासोबतच शैक्षणिक पात्रता अनुभव व इतर आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फॉरमॅटमध्ये तयार करून खालील दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहावी.
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी : unisec.tdd@gmail.com
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 नोव्हेंबर 2025.