बँक ऑफ बडोदा : 2700 प्रशिक्षणार्थी पदांची भरती

बँक ऑफ बडोदा प्रशिक्षणार्थींच्या 2700 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहे. याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. त्याचबरोबर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून पदवी सविस्तर माहिती आपण पाहू शकता.

सैन्य भरती : कोल्हापूर, बेळगाव, नाशिक, सिकंदराबाद : 1426 पदे : दहावी पास ला संधी

India Post Payment Bank : इंडिया पोस्ट पेमेंट बँक : 348 पदांची भरती

पंजाब नॅशनल बँक : 750 स्थानिक बँक अधिकारी पदांची भरती

वयोमर्यादा : उमेदवाराची वय 20 ते 28 दरम्यान असावे.

अर्ज कसा करावा : उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्याकडे आपला वैध ई-मेल आयडी तयार ठेवावा. आणि खाली दिलेल्या लिंक प्रमाणे सविस्तर काळजीपूर्वक ऑनलाईन अर्ज भरावा.

कोंडुस्कर Kia कनेरीवाडी, शिरोली : कस्टमर केअर मॅनेजर, कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह, शोरूम होस्टेस, पेंटर, ड्रायव्हर, ऑफिस बॉय : महिला, पुरुष भरती

सीमा रस्ते संघटना : 542 पदांची भरती : दहावी पासला संधी

पोलीस भरती 15290 जागा : जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 1 डिसेंबर 2025

नाशिक महानगरपालिका : 186 पदांची भरती : दहावी पासला संधी

ICL Fincorp: बिझनेस लोन, वाहन लोन, गोल्ड लोन : अर्जंट मिळण्याची सोय

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
ऑनलाईन अर्ज  पाहण्यासाठी येथे click करा 
अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा 
नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा