Canara Bank Apprentice Bharti: कॅनरा बँकेत 3000 जागांसाठी भरती

Canara Bank Apprentice Bharti:

कॅनरा बँक अप्रेंटिस पदांसाठी खालील पात्रतेच्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मगवीत आहे.

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

पदाचे नाव- अप्रेंटिस

Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

पदसंख्या- सदरच्या पदासाठी एकूण ३ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे.

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

पात्रता- यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

वयोमर्यादा – एक सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 पर्यंत असावे ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे तर आज आज उमेदवारांना पाच वर्षे वयात सवलत राहील.

Personal Loan : L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी

परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवार 500 असून अजा, अज, अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी नाही.

‘कृषी कर्ज मित्र योजना’ : शेतकऱ्यांना आता लवकर कर्ज मिळणार : पहा सविस्तर

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा. यासाठी खालील दिलेली लिंक पहावी. खाली लिंक वर गेल्यानंतर ऑनलाईन असतात जी माहिती विचारली असेल ती उमेदवारांनी संपूर्ण व्यवस्थित भरावी.

आरोग्य विमा सुद्धा विकणार आता LIC, कंपनीची योजना काय, सीईओंनी केला मोठा खुलासा

अंतिम दिनांक- 4 ऑक्टोंबर 2024

 

अधिक माहितीसाठी https://drive.google.com/file/d/1B0Tz5mFMusmG36zkRDDgpf5eaw7TDn2x/view?usp=sharing ही वेबसाईट पहावी