राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत विविध पदाच्या एकूण 108 जागा : ऑफिस अटेंडंट पदाच्या जागा 

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत विविध पदाच्या एकूण 108 जागा : ऑफिस अटेंडंट पदाच्या जागा पदाच्या भरतीसाठी खालील पात्रतेच्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागित आहेत. 

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट

Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

पदसंख्या – 108

Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती

पात्रता – सर्व पदांच्या पात्रता वेगवेगळ्या असून त्यातील दिलेल्या वेबसाईटवर पाहायला मिळतील

Home Loan : गृहकर्ज: गृहकर्जाचे प्रकार, खरेदी, दुरुस्तीसाठी, बँक, कागदपत्रे वाचा: सविस्तर माहिती

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी

Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

अंतिम दिनांक – 21 ऑक्टोंबर 2024

ऑक्टोबर महिन्यात स्वस्त होणार कार लोन आणि होम लोन? RBI ने केले मोठे विधान

अधिक माहितीसाठी www.nabard.org ही वेबसाईट पहावी