बँक ऑफ इंडिया : 115 पदांची भरती : वाचा सविस्तर

बँक ऑफ इंडिया चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, लॉ ऑफिसर, मॅनेजर या 115 पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागित आहे.

1. पदाचे नाव : चीप मॅनेजर, पदसंख्या 15

2. पदाचे नाव: सीनियर मॅनेजर, पदसंख्या: 54

3. पदाची नाव : ला ऑफिसर, पदसंख्या : 2,

4. पदाचे नाव : मॅनेजर, पदसंख्या : 44

कोंडुस्कर Kia कनेरीवाडी, शिरोली : कस्टमर केअर मॅनेजर, कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह, शोरूम होस्टेस, पेंटर, ड्रायव्हर, ऑफिस बॉय : महिला, पुरुष भरती

सीमा रस्ते संघटना : 542 पदांची भरती : दहावी पासला संधी

पात्रता : पात्रतेसाठी खाली दिलेल्या क्लिक करून सविस्तर माहिती घ्यावी.

वयोमर्यादा : उमेदवाराची वय 28 ते 40, 27 ते 35 अशा वेगवेगळ्या पद्धतीने अटी आहेत त्या तुम्ही संबंधित वेबसाईटवर पाहू शकता.

परीक्षा फी : ओपन ओबीसीला परीक्षा रुपये 850 आहे तर आजा आजा अपंगांसाठी 175 रुपये आहे.

पोलीस भरती 15290 जागा : जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 शिकाऊ पदांची भरती

अर्ज करण्याची पद्धत – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. त्यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी आपला स्वतःचा वैद ई-मेल आयडी तयार नसल्यास तो तयार करून घ्यावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ; 30 नोव्हेंबर 2025

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
ऑनलाईन अर्ज  पाहण्यासाठी येथे click करा 
अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा 
नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा