बँक ऑफ महाराष्ट्र :600 पदांची भरती : पहा सविस्तर माहिती
बँक ऑफ महाराष्ट्र अप्रेंटिसच्या 600 पदांसाठी खालील पद्धतीच्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागित आहे.
पदाचे नाव – अप्रेंटिस
पदसंख्या- या पदासाठी एकूण 600 पदे भरली जाणार आहेत.
पात्रता – यासाठी उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा आणि त्याला स्थानिक भाषा येणे आवश्यक.
वयोमर्यादा- उमेदवाराचे वय 20 ते 28 पर्यंत असावे. इतर सवलत प्राप्त उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येईल.
परीक्षा फी- 150
अर्ज कसा करावा – अर्ज कसा करावा- उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारास उमेदवारांनी वैद्य इमेल आयडी काढणे आवश्यक.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 24 ऑक्टोंबर 2024.
अधिक माहितीसाठी bankofmaharashtra.com ही वेबसाईट पहावी