मोनार्क सर्व्हेअर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स लिमिटेड ला सर्वेक्षण आणि जमीन नोंदणी डिजिटायझेशन क्षेत्रात ३२ वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र आणि भारतभर ८००+ सर्वेक्षक व सिव्हिल इंजिनिअर्स यांच्या टीमसह मोनार्क या क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे.
एकूण पदे: २०० सदर कामाचे स्वरूप: जमिनीची मोजणी करणे, हद्द दाखवणे तसेच कामकाजात सहाय्य करणे.
कार्यक्षेत्र: पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा आणि उर्वरित महाराष्ट्र.
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
-
आयटीआय – सर्व्हेइंग ट्रेड (ITI in Surveying)
-
स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering)
-
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (BE / B.Tech – Civil Engineering)
-
जिओ-इन्फॉर्मेटिक्स / GIS व रिमोट सेन्सिंग पदविका (Diploma in Geoinformatics / GIS & Remote Sensing)
-
सर्व्हे / जिओ-इन्फॉर्मेटिक्स अभियांत्रिकी पदवी (Survey / Geoinformatics Engg.)
टिप: * पात्रतेनुसार उमेदवारांची छाननी व निवड केली जाईल.
-
दुचाकी वाहन असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
बायोडेटा पाठवा:
-
ईमेल: landsurveyors@monarchltd.com
-
व्हॉट्सॲप: ७७५८०६९८५७ (फक्त मेसेज)
