सीमा रस्ते संघटना : 542 पदांची भरती : दहावी पासला संधी

सीमा रस्ते संघटना 542 पदांची भरती करून घेत असून दहावी व संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना आता मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यासाठी विहित नमुनातून अर्ज मागविण्यात येत आहेत.

1. पदाचे नाव- वाहन मेकॅनिक,
पदसंख्या – 324
पात्रता- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा आणि मोटार वाहन/डिझेल/हिट इंजिन किंवा आयटीआय ( अंतर्गत ज्वलन इंजिन/ट्रॅक्टर मेकॅनिक) मध्ये मेकॅनिक प्रमाणपत्र धारक असावा.

पोलीस भरती 15290 जागा : जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 शिकाऊ पदांची भरती

2. पदाचे नाव- बहु कुशल कामगार (पेंटर)
पदसंख्या – 13
पात्रता- उमेदवार दहावी पास असावा आणि आयटीआय पेंटर उत्तीर्ण असावा.

3. पदाचे नाव- बहु कुशल कामगार (स्टॅटिक इंजिन ड्रायव्हर)
पदसंख्या – 324
पात्रता- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा आणि मोटार/वाहने/ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असावा.

Apply Online Clirical Job : ‘या’ जिल्हा बँकेत लिपिक पदांची भरती सुरू: एकूण पदसंख्या 220

Personal Loan: पर्सनल लोन ‘अशा’ लोकांना लगेच मिळते : जाणून घ्या माहिती

वयोमर्यादा- उमेदवाराची 18 ते 27, 18 ते 25, या दरम्यान असावे अनुसूचित जाती जमातीसाठी पाच वर्षे वयात सवलत तर इतर मागासव यांना तीन वर्षांपर्यंत वयात सोडत देण्यात येणार आहे.

परीक्षा फी -खुला प्रवर्ग, इतर मागासवर्गीय, माजी सैनिक यांना परिषद वीर रुपये 50 असेल आणि ती ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील बहुजनांसाठी कोणत्याही प्रकारची फी आहे.

विमा आणि गुंतवणूक दोन्ही एकत्र : जाणून घ्या HDFC LIFE कडून भरपूर पैसे मिळवून देणारी माहिती 

अर्ज कसा करावा -उमेदवारांनी विविध मुळात अर्ज करावा आणि त्यासोबत आपली कागदपत्रे जोडावीत याबाबतची सविस्तर माहिती आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कोणती कागदपत्रे पाठवायची कशाप्रकारे पटवायची हे सर्व जाणून घेऊ शकता.

अर्ज करण्याचा पत्ता – Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune, Pin- 411 015

अंतिम दिनांक 24 नोव्हेंबर 2025

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
ऑनलाईन अर्ज  पाहण्यासाठी येथे click करा 
अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा 
नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा