दहावी पासला सरकारी नोकरीची संधी : 500 जागा; लगेच करा अर्ज

BRO Recruitment 2025 : दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी आता सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी 500 पदांची भरती करण्यात येणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही भारत सरकारची एक लष्करी अभियांत्रिकी संस्था आहे. या ठिकाणी ही भरती करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती…

पदाचे नाव – वाहन मेकॅनिक, MSW पेंटर

एकूण पदसंख्या 500

पात्रता -यासाठी उमेदवार दहावी पास असावा तसेच त्याचे संबंधित ट्रेड मधून आयटीआय पूर्ण झालेले असावे.

वयोमर्यादा -24 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवार चे वय 18 ते 25 या दरम्यान नसावी त्याचबरोबर इतर सर्व उमेदवारांना वयाप्रमाणे वयात सवलत देण्यात येईल.

निवड पद्धत- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, पीईटी ,कौशल्य चाचणी/स्टेटस कागदपत्र पडताळणी वैद्यकीय चाचणी या विशेष टप्प्यांद्वारे करण्यात येईल. उमेदवार यावेळी एआय ची देखील मदत घेऊ शकतात मात्र एआय वापरणे हे चांगल्या पद्धतीने आपणाला आले पाहिजे.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा. यासाठी खालील दिलेली वेबसाईट पहावी. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराकडे वैद्य ईमेल आयडी असावा.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक 24 नोव्हेंबर 2025 आहे.

सदर भरती बाबत नुकताच अधिसूचना जारी करण्यात आले असून पात्रता अवयव मर्यादा पगार त्याचबरोबर इतर माहितीसाठी सविस्तर तपशीलवार माहिती खालील दिलेल्या वेबसाईटवर अपडेट करण्यात येणार आहे यासाठी सातत्याने खाली दिलेल्या क्लिक करून माहिती घेत रहा.

 

नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा 
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
ऑनलाईन अर्ज  पाहण्यासाठी येथे click करा 

Apply Online 

अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा