बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/ for prospects/Careers-All/Recruitment/ City engineer या संकेतस्थळावर सदरची विस्तृत जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येईल सदर जाहिरात दिनांक 11.11.2024 ते दि.02.12.2024 या कालावधी करिता संकेतस्थळावर उपलब्ध राहील संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विहित अहर्ता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिराती
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत सादर करावा उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी उमेदवारांच्या मार्गदर्शनात मदत कक्षाचा संपर्क तपशील महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
(अ) पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
एकूण पदे – 250
वेतन – 41,800 ते 1,32,300
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
(ब) पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी व विद्युत )
एकूण पदे – 130
वेतन – 41,800 ते 1,32,300
HDFC बँक Personal Loan – सोपे आणि जलद कर्ज
(क) पदाचे नाव – दुय्यम अभियंता (स्थापत्य)
एकूण पदे – 233
वेतन – 44,900 ते 1,42,400
Home loan : आता मुकेश अंबानी ही देणार होम लोन : वाचा सविस्तर
(ड) पदाचे नाव – दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
एकूण पदे – 77
वेतन – 44,900 ते 1,42,400
Home Loan : गृहकर्ज: गृहकर्जाचे प्रकार, खरेदी, दुरुस्तीसाठी, बँक, कागदपत्रे वाचा: सविस्तर माहिती
वरील पदासाठीची विस्तृत जाहिरात शैक्षणिक अहर्ता परीक्षेचे स्वरूप व ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत याबाबत सविस्तर माहिती व इतर महत्त्वाच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/ for prospects/Careers-All/Recruitment/ City engineer या संकेतस्थळावर दिनांक 11.11.2024 पासून उपलब्ध करण्यात येईल ऑनलाइन अर्ज सादर करावयाची लिंक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यानंतर उपलब्ध लिंकवर विहित वेळेत ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावे ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी 11.11.2024 ते 02.12.2024
LOAN : दुग्ध व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळवा! प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो; सर्व माहिती पहा
अधिक माहितीसाठी http://portal.mcgm.gov.in/ for prospects/Careers-All/Recruitment/ City engineer ही वेबसाईट पहावी.
Personal Loan : L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी