कोल्हापूर शासकीय महाविद्यालय : 102 शिपाई, मदतनीस, प्रयोगशाळा परिचर, कक्षसेवक, क्ष किरण परिचर: 10 वी पास
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर शिपाई, मदतनीस, प्रयोगशाळा परिचर, कक्षसेवक, क्ष किरण परिचर इत्यादी पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागित आहे.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
पदांची नावे व पदसंख्या –
प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय), पदसंख्या- 08
शिपाई (महाविद्यालय), पदसंख्या- 03
मदतनीस (महाविद्यालय), पदसंख्या 01
क्ष-किरण परिचर (रुग्णालय) 07
शिपाई (रुग्णालय) पदसंख्या- 08
प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)03
रक्तपेढी परिचर (रुग्णालय)04
अपघात सेवक (रुग्णालय)05
बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय)07
कक्ष सेवक (रुग्णालय)56
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
पात्रता- उमेदवार दहावी पास असावा.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
वयोमर्यादा- 30 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 पर्यंत असावे. वयातील सवलती नियमाप्रमाणे राहतील.
Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती
भरती ठिकाण- कोल्हापूर
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा यासाठी खालील दिलेली वेबसाईट पहावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने आधी आपला ई-मेल आयडी काढून घ्यावा. दिलेल्या सूचनानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा.
Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे
अंतिम दिनांक – 20 नोव्हेंबर 2024
Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज
जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा