सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागात प्रोजेक्ट स्पेशालिस्ट प्रोजेक्ट असे स्टंट मल्टिटास्किंग स्टाफ सह अनेक पदांसाठी भरती या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव – प्रोजेक्ट स्पेशलिस्ट प्रोजेक्ट असिस्टंट मल्टी टास्किंग स्टाफ सह अनेक पदांसाठी
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
पदसंख्या – यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी
पात्रता – बोर्डातून बॅचलर डिग्री /इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स पदवी /बीई/बीटेक / डिझास्टर मॅनेजमेंट संबंधी क्षेत्रात मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी भाषा येणे आवश्यक आहे.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
वयोमर्यादा- 40 वर्ष असावे.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे
अंतिम दिनांक- खाली दिलेली ही वेबसाईट पहावी.
Google Pay Sachet Loan: गुगल Pay 111 रुपयांच्या बदल्यात देईल 15000 रुपये कर्ज
वेतन – प्रोजेक्ट मॅनेजर आणि टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी 1 लाख 25 हजार रुपये ,त्याचबरोबर प्रोजेक्ट असिस्टंट पदासाठी 37 हजार 740 रुपये, एमटीएस पदासाठी 25 हजार 502 रुपये.
LOAN : दुग्ध व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळवा! प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो; सर्व माहिती पहा
अधिक माहितीसाठी ndma.gov.in ही वेबसाईट पहावी.