सरकारी नोकरीची सुवर्णसंधी महिला व बालविकास विभागात 236 पदांसाठी भरती : संरक्षण अधिकारी गट बी,प्रोबेशन ऑफिसर गट क, स्टेनोग्राफर, सीनियर क्लार्क, सांख्यिकी सहाय्यक, संरक्षण अधिकारी सीनियर केअर टेकर,या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहेत.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
पदाचे नाव – संरक्षण अधिकारी गट बी, प्रोबेशन ऑफिसर गट क,स्टेनोग्राफर ,सीनियर क्लर्क ,सांख्यिकी सहाय्यक, संरक्षण अधिकारी सीनियर केअर टेकर
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
पदसंख्या – या पदांसाठी एकूण 236 पदे भरली जाणार आहेत.
Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती
पात्रता – महिला व बालविकास विभागातील या भरतीसाठी दहावी बारावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता.
वयोमर्यादा – खाली दिलेली वेबसाईट पहावी.
Bajaj Finance personal loan : बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे पुणे येथे नोकरीचे ठिकाण आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी.
Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – ३ नोव्हेंबर 2024
अधिक माहितीसाठी – संबंधित वेबसाईट पहावी.