सरकारी नोकरी DRDO मध्ये भरती सुरू ; संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ मध्ये नोकरी या उमेदवारांनी ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे
पदाचे नाव – डीआरडीओ मध्ये चेअर्स डीआरडीओ मध्ये डिस्टिग्विश फेलोशिप साठी आणि डीआरडीओ फेलोशिप पदासाठी
पदसंख्या- 28
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
पात्रता – या नोकरीसाठी बँक ग्राउंट बी टेक / बीए पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचबरोबर विज्ञान ,इंजीनियरिंग आणि डिग्री प्राप्त उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा – यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
वेतन शेअर्स पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1.25 लाख रुपये मानधन मिळणार आहे डीआरडीओ डिस्टिग्विश फेलोशिप पदासाठी एक लाख रुपये वेतन मिळणार आहे डीआरडीओ फेलोशिप पदासाठी 80 हजार रुपये मिळणार आहे.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
अर्ज कसा करावा उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे डीआरडीओ मध्ये नोकरीसाठी तुम्हाला अर्ज द डायरेक्ट ऑफ पर्सनल डीआरडीओ संरक्षण मंत्रालय रूम नंबर 229 डीआरडीओ भवन राजाजी मार्ग नवी दिल्ली 110011 येथे अर्ज पाठवायचा आहे तर अर्जाचा फॉर्म dte-pers.hqr@gov.in वर अर्ज करायचा आहे.
Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे
नोकरीसाठी अर्ज करताना ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो द्यायचा आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2024
अधिक माहितीसाठी संरक्षण मंत्रालय येथे चौकशी करावे