परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी बँक ऑफ बडोदा मध्ये भरती; बिझनेस कॉरेस्पॉडट कोऑर्डिनेटर या पदाची भरती या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव – बिझनेस कॉरेस्पॉडट कोऑर्डिनेटर
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
पात्रता – म्हणता प्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे, त्याचसोबत एमएससी ( आयटी) बीई आयटी एम सी ए एमबीए पदवी प्राप्त केलेले असावे.
वयोमर्यादा 21 ते 45 असावी.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
अर्ज कसा करावा- उमेदवारांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 17 नोव्हेंबर 2024 आहे
Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज
वेतन- 15000 रुपये
Google Pay Sachet Loan: गुगल Pay 111 रुपयांच्या बदल्यात देईल 15000 रुपये कर्ज
अधिक माहितीसाठी व नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्जासह कागदपत्रे बँक ऑफ बडोदा क्षेत्रीय कार्यालय जीवन प्रकाशन जीवन विमा मार्ग पंढरी रायपूर ( सीजी) 492004 येथे अर्ज पाठवायचा आहे.
ram fincorp personal loan: राम फिनकॉर्प पर्सनल लोन : अर्जेंट कर्ज मिळेल : सोपी पध्दत