सरकारी नोकरी अन दोन लाख रुपये पगार ; कर्मचारी राज्य विमा महामंडळात सीनियर रेजिडेंट, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
पदाचे नाव – सीनियर रेजिडेंट, स्पेशालिस्ट,सुपर स्पेशालिस्ट
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
पदसंख्या – यासाठी खाली दिलेली ही वेबसाईट पहावी
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन डी एन व्ही डिप्लोमा केलेला असावा. सुपर स्पेशालिस्ट पदासाठी नेफरोलॉजी आणि न्यूरोलॉजी पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात.
Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती
वयोमर्यादा – सीनियर रेजिडेंट पदासाठी 45 वर्ष.
स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट पदासाठी 69 वय असावे.
Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे
वेतन – स्पेशालिस्ट पदासाठी उमेदवारांना 1,21,000 रुपये पगार मिळणार आहे तर सुपर स्पेशालिस्ट पदासाठी 2 लाख रुपये पगार मिळणार आहे.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
Budget 2024 : शैक्षणिक कर्जाच्या व्याजात सवलत : Model Skill loan
प्रक्रिया निवड -; इएसआयसी भरती मधील नोकरीसाठी लॉक इन इंटरव्यू द्वारे भरती केली जाणार आहे नोकरीसाठी इंटरव्यू ला जाताना आवश्यक कागदपत्रे घेऊन जा या नोकरीसाठी इंटरव्यू 29 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे या इंटरव्यू साठी तुम्हाला 207 दुसरा माळा इएसआयसी मॉडेल हॉस्पिटल जयपूरस राजस्थान येथे उपस्थित राहायचे आहे.
Bajaj Finance personal loan : बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 25 ऑक्टोबर 2024
Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती
अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईट पहावे.
Personal Loan : L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी