Ichalkaranji Computer Operator : इचलकरंजीत 5 कॉम्प्युटर ऑपरेटर, 5 फ्लोअर इन्चार्ज पदांची भरती

Ichalkaranji Computer Operator

इचलकरंजी येथील नामांकित शैक्षणिक संस्थेत खालील पदे त्वरित भरण्याची आहेत. तरी कॉम्प्युटर हाताळण्याचे अद्यावत ज्ञान असणाऱ्या
इच्छुक व अनुभवी गरजू उमेदवारांनी १०.०० ते ५.०० या वेळेत खालील
क्रमांकावर संपर्क साधावा.

1. पदाचे नाव – कॉम्प्युटर ऑपरेटर
पदसंख्या – 5
पात्रता – Excel Master/BCA/MCA/
Power Point)

पदाचे नाव – फ्लोअर इन्चार्ज
पदसंख्या – 5
पात्रता- M.Sc./B.Sc.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क : 9175025316, 8070062700

संदर्भ- दै. महासत्ता.

Ichlakranji computer operator