IGM Bharati : इंदिरा गांधी रुग्णालय (आय जी एम) इचलकरंजी : क्लार्क, मेडिकल कोऑर्डिनेटर पदांची भरती
IGM Bharati इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आय जी एम) इचलकरंजी क्लार्क, मेडिकल कोऑर्डिनेटर पदांसाठी खालील पद्धतीचे उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागित आहे.
1) पदाचे नाव – मेडिकल कोऑर्डिनेटर
पदसंख्या – 1
पात्रता- MBBS/ BAMS/ BHMS/Dentist व रजिस्ट्रेशन. संगणक हाताळण्याचे ज्ञान आवश्यक.
मानधन – 28000
2) पदाचे नाव – अकाउंटंट कम बिलिंग क्लार्क
पदसंख्या – 1
पात्रता- उमेदवार वाणिज्य पदवी उत्तीर्ण असावा. अकाउंटिंग चे सर्व ऑनलाइन व्यवहार, इंग्रजी 40 व मराठी 30 शब्द टायपिंग परीक्षा उत्तीर्ण. अनुभव असल्यास प्राधान्य.
मानधन – 18000
वयोमर्यादा – उमेदवार 18 ते 38 पर्यंत असावी.
निवड पद्धत – उमेदवारांची अर्ज व कागदपत्र छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी आपली सर्व कागदपत्रे स्व साक्षांकित करून हजर राहावे.
Kollhapur Urban Bank : कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँक : 30 क्लार्क पदांची भरती
अर्ज कसा करावा- उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यातच अर्ज लेखी किंवा टायपिंग स्वरूपात केलेला अर्ज सादर करावा. अर्जासोबत प्रमाणपत्राच्या सर्व साक्षांकित प्रती जोडाव्यात. अर्ज समक्ष सादर करावा किंवा पोस्टाने पाठवावा.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 18 ऑक्टोंबर 2024
IGM Bharati टीप – सदरची भरती कंत्राटी स्वरूपाची आहे. पात्र उमेदवारांची यादी kolhapur.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.