सरकारी नोकरी शोधताय? नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये इतक्या पदांसाठी भरती एनआयसीएल मध्ये असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
शिक्षण कोणतेही असू द्या, 3000+नोकऱ्या , 5 लाख पॅकेज, लगेच Apply करा !
पदाचे नाव – एनआयसीएल असिस्टंट
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
पदसंख्या – 500
पात्रता – असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेल्या असावे त्याचबरोबर उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करणार आहे त्या राज्याची स्थानिक भाषा त्या उमेदवाराला यांनी गरजेचे आहे.
वयोमर्यादा – 21 ते 30
Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे
अर्ज कसा करावा – उमेदवार आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
निवड प्रक्रिया – निवड प्रीलियम्स मेन्स परीक्षा आणि रीजनल टेस्ट द्वारे केली जाणार आहे यासाठी फेज 1 परीक्षा 30 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे तर असिस्टंट फेज 2 परीक्षा 28 डिसेंबर 2024 ला होणार आहे.
Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 11 नोव्हेंबर 2024
Personal Loan : L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी
वेतन – यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी
Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती
अधिक माहितीसाठी – nationalinsurance.nic.co.in ही वेबसाईट पहावी.