नोकरीच्या शोधात आहात?
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिसशिपची मोठी भरती सुरू! फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी एकूण 4500 पदांसाठी संधी!
कोण करू शकतो अर्ज?
कोणत्याही शाखेतील पदवीधर, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि वयोमर्यादा 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.
भरती कोणत्या योजनेतर्गत?
ही भरती नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत होणार आहे. अधिकृत वेबसाइट: nats.education.gov.in
किती पदांसाठी संधी?
4500 अप्रेंटिस पदे उपलब्ध, संपूर्ण भारतभरातून उमेदवारांना संधी.
अर्ज करण्याची अंतिम
अर्ज करण्याची अंतिम तारिख 23 जून 2025 त्यामुळे लवकर अर्ज करा.
अर्ज कसा कराल?
वेबसाइटवर जा – nats.education.gov.in वर लॉग इन करून माहिती भरा.
शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
शुल्क किती आहे?
सामान्य प्रवर्ग – 800 रुपये
राखीव प्रवर्ग – 400 रुपये
ऑनलाइन पेमेंट आवश्यक.
अप्रेंटिसशिप कालावधी
एकूण कालावधी – 12 महिने
बँकिंग क्षेत्रात अनुभव घेण्याची संधी.