कोणतेही शिक्षण असूद्या 3000+ जॉब ५ लाख पॅकेज लगेच Apply करा

मित्रांनो, आज काल नोकरीच्या शोधामध्ये अनेक जण आहेत. खूप जणांचे तर असेच झालेले आहेत की त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी मिळत नाही. म्हणून ते कोणतीही नोकरी करण्यास तयार आहेत. आज आपण या लेखांमध्ये काही अशा जॉब बद्दल माहिती पाहणार आहोत की तुमचे कोणत्याही क्षेत्रामध्ये शिक्षण झालेले असू द्या किंवा तुमचे कितीही शिक्षण झालेलं असू द्या.

तुम्हाला काही एप्लीकेशन द्वारे 3OOO पेक्षा जास्त जॉब उपलब्ध आहे आणि या जॉबच्या आधारे आपल्याला पाच लाखाचे पॅकेज मिळू शकते. या जॉब कोणत्या? या मध्ये काम कशाप्रकारे असते व ते कशाप्रकारे केले जाते? मिळणारे वेतन किती? जॉब साठी अप्लाय कसा करावा? याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Next level नावाचे एक ॲप्लिकेशन आहे की ज्याद्वारे आपल्याला जॉब मिळू शकतात. यामध्ये हजारो लोक अप्लाय करत आहे. जॉब साठी यामध्ये एप्लीकेशन वरती अर्ज भरत आहे आणि या द्वारे अनेक जणांना नोकरी देखील मिळालेल्या आहेत. यामध्ये कोणताही प्रकारचा परीक्षा घेतली जात नाही. फक्त आपला मोबाईल द्वारे एक मुलाखत घेतली जाते त्यामध्ये जर आपण सिलेक्ट झालो तर लगेचच आपल्याला जॉब मिळते.

यामध्ये जॉब चे वेगवेगळ्या पॅकेजेस आहेत. त्यानुसार आपण पॅकेट सिलेक्ट करून जॉब साठी इंटरव्यू देऊ शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे एप्लीकेशन मध्ये आपण कसा अर्ज करावा? तर प्रथम आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरून हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
https://next-level.onelink.me/sXYB/z2c0tu3o

या वेबसाईटवरून हे ॲप्लिकेशन आपल्याला आपला मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपला मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर आपण घातल्यानंतर आपल्याला एक ओटीपी येईल. तिथे आपण तेथे घालावा. ओटीपी घातल्यानंतर व्हेरिफाय ओटीपी वर क्लिक करावे. त्यानंतर काही तुम्हाला परमिशन विचारले जाते. ती परमिशन आपण मान्य केल्यानंतर आपल्याला एक आपली प्रोफाईल विचारली जाईल.

ती प्रोफाइल आपल्याला तयार करायचे आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा आहे. त्यानंतर तुमचे नाव व आडनाव टाकायचे आहेत. त्यानंतर तुमचे जेंडर म्हणजेच लिंग यामध्ये टाकायचा आहे हे सर्व माहिती घातल्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करावे. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे दोन प्रश्न विचारले जातील. की तुम्ही कॉलेज स्टूडेंट आहात की कोणत्या कंपनीमध्ये काम करत आहात?

जर तुम्ही कॉलेज स्टुडंट वर क्लिक केले तर तुम्हाला तुमच्या कॉलेजचे नाव विचारले जाईल. आणि कंपनीवरती क्लिक केलं तर कंपनीचे नाव विचारले जाईल. त्याप्रमाणे त्याची माहिती भरावी. त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचं काम करायचं आहे? हे विचारले जाईल. त्यामध्ये विविध प्रकार आहेत. त्यातील प्रकार तुम्ही सिलेक्ट करावा. की ज्यामध्ये तुम्ही काम करू इच्छित आहेत. त्यानंतर तुम्हाला तुम्ही कुठे काम करू इच्छित आहात? ते ठिकाणी विचारले जाईल. ते सिलेक्ट करावे. हे सिलेक्ट झालं नंतर आपली प्रोफाईल तयार होईल.

त्यानंतर तुम्हाला तुम्ही कशा प्रकारे काम करू इच्छित आहात? हे विचारले जाईल की यामध्ये पार्ट टाइम किंवा फुल टाइम किंवा वर्क फ्रॉम ऑफिस, वर्क फ्रॉम होम असे काही ऑप्शन दिले जातील. ऑप्शन आपल्याला हवा आहे तो आपण सिलेक्ट करू शकतो. आणि त्यानुसार ज्या काही कंपन्या कार्यरत आहेत त्यांची लिस्ट आपल्याला दिसेल. या ॲपमध्ये डाव्या बाजूला काही जॉब देणारा कंपन्यांची नावे आहेत. तसेच त्यांचे वेगवेगळ्या पॅकेज देखील दिले जातात.

त्यामध्ये आपण आपल्याला जे योग्य वाटेल ते त्या कंपनीमध्ये आपण क्लिक करू शकतो. क्लिक केल्यानंतर त्या कंपनीचे संबंधित असलेल्या सर्व काही अटी व शक्ती आपल्याला दिसतील. जर आपल्याला त्या मान्य असतील तर आपण नक्कीच त्यामध्ये अप्लाय करू शकतो. केल्यानंतर तुम्हाला तुमची मुलाखत घेतली जाईल. की ज्यामध्ये तुम्हाला एक जनरल क्वेश्चन तर काही सात स्किल रिलेटेड क्वेश्चन विचारले जातील.

हे सर्व आपण त्याची उत्तरे दिल्यानंतर आपण कंटिन्यू वर क्लिक करावे. मुलाखत त्या कंपनीच्या वेबसाईटवर पोहोचेल. त्या कंपनीला हे मिळायला नंतर ती कंपनी आपली मुलाखत व आपल्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेईल आणि त्यानुसार जर आपण त्या कंपनीला योग्य वाटले तर ते आपल्याला सिलेक्ट करेल. आपण जर या इंटरनेटमध्ये सिलेक्ट झालो तर नक्कीच आपल्याला यातून जॉब मिळेल.

अशा प्रकारे या एप्लीकेशन द्वारे तीन हजार लिहून अधिक जॉब उपलब्ध आहेत. जर तुम्ही देखील यामध्ये काम करून इच्छित असाल तर नक्कीच दिलेला लिंक वरून हे ॲप डाऊनलोड करा आणि तुम्ही जॉब साठी अप्लाय करू शकता.