शिक्षण कोणतेही असू द्या, 3000+नोकऱ्या , 5 लाख पॅकेज, लगेच Apply करा !

job : मित्रांनो आज कालच्या महागाईच्या जीवनामध्ये प्रत्येकाला नोकरी करणे हे खूप गरजेचे झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या नोकरीच्या शोधात हा लागलाच आहे. अशासाठीच म्हणून आज आपण एक जॉब ॲप बद्दलची माहिती पाहणार आहोत. की ज्या अंतर्गत तुम्ही कोणतेही शिक्षण घेतलेले असू द्या तुम्हाला या ॲपद्वारे तीन हजार पेक्षा जास्त जॉब उपलब्ध आहेत. fast job search

त्याचबरोबर तुम्हाला वर्षाचे पाच लाख चे पॅकेज देखील मिळू शकते. हे जॉब ॲप कुठले व याद्वारे जॉब करण्यासाठी अर्ज कसा भरावा व लागणारी कागदपत्रे कोणकोणती? तसेच या ॲपद्वारे आपण जॉब कशाप्रकारे शोधू शकतो? त्याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.fast job search

हे जे एप्लीकेशन आहे त्या अंतर्गत मोठ मोठ्या टॉप लेव्हलचा कंपन्या कार्य करत असतात. ज्याच्यातून आपल्याला काम मिळण्याची शक्यता असते व या मोठमोठा कंपन्यांमध्ये आपण काम देखील करू शकतो. हे आपलिकेशन म्हणजे नेक्स्ट लेव्हल. https://next-level.onelink.me/vJGp/4cg16e5q या लिंक वरून तुम्ही हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर घालायचा आहे मोबाईल नंबर घातल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी दे घालावा आणि नेक्स्ट वर क्लिक करावे. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे काही परमिशन अलाव करायचा आहे.

परमिशन अलाउड केल्यानंतर तुम्हाला तुमचा एक प्रोफाईल फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचे नाव, आडनाव यामध्ये घालायचे आहे व तुमचे जेंडर देखील घालायचे आहे. ही सर्व माहिती घातल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही कॉलेज स्टुडन्ट आहात का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करता का? तुमच्या योग्यतेनुसार यातील तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता.

जर तुम्ही कॉलेज स्टूडेंट वर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या कॉलेजचे नाव विचारले जाईल आणि जर तुम्ही वर्किंग करत असाल तर तुमच्या कंपनीच्या नाव विचारले जाईल. त्यानंतर तुम्हाला कोणत्या कामाबद्दल तुम्ही अप्लाय करत आहात. म्हणजेच तुम्ही कोणते काम करू इच्छित आहात हे विचारले जाईल. त्यानुसार तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करावे. ही सर्व माहिती घेतल्यानंतर तुमची प्रोफाइल क्रिएट होते.

प्रोफाइल क्रिएट केल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्याच्या शोधात आहात. त्या जॉबच्या संबंधित काही कंपन्या वेकेन्सी ते तुम्हाला तिथे दिसेल. जर तुम्ही तुमच्या लोकेशन प्रमाणे जॉब शोधत असाल तर त्याप्रमाणे तसा देखील ऑप्शन या ॲपद्वारे तुम्हाला दिला जातो. तुम्ही तुमच्या लोकेशन सिलेक्ट करू शकतात व त्या लोकेशन प्रमाणे कोणकोणत्या जॉब्स आहेत ते तुम्हाला दाखवले जाईल. त्याचबरोबर तुम्ही वर्क फ्रॉम ऑफिस किंवा वर्क फ्रॉम होम अशा दोन्ही मध्ये देखील काम करू शकता.

तुमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला कोणते जॉब अवेलेबल आहेत हे दाखवले जाईल. त्यामध्ये त्या जॉब चे टायमिंग किती? जॉब मध्ये तुम्हाला किती सॅलरी दिली जाईल? ही सर्व माहिती दाखवली जाईल. त्यानंतर तुम्हाला जो काही जॉब पाहिजे असेल त्यावर क्लिक करावं. आपला वरती क्लिक करा. क्लिक करायला नंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील व काही माहिती विचारायला जातील.

ती त्या ठिकाणी घालावी. त्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ इंटरव्यू द्यायचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला पाच प्रश्न विचारले जातात. इंटरव्यू नंतरनं तुमचे सिलेक्शन झाले आहे की नाही हे तुम्हाला मेसेजच्या सहाय्याने किंवा फोनवर कळवले जाते. तुम्ही त्या कंपनी मध्ये काम करू शकता. चांगली इनकम देखील करू शकता.

अशाप्रकारे या ॲपद्वारे आपण जॉब शोधू शकतो व त्यासाठी अर्ज देखील करू शकतो. तुम्ही देखील जॉबच्या शोधात असाल तर नक्कीच या ॲपद्वारे तुम्ही जॉब शोधू शकता.

 

How to search for job opportunities?
6 ways to find a job
  1. Ask your network for referrals. If you are looking for a job, you should tell all your contacts to help them help you find mutual career contacts. …
  2. Contact companies directly. …
  3. Use job search platforms. …
  4. Go to job fairs. …
  5. Leverage social media. …
  6. Inquire at staffing agencies.
How to find a job you love?
7 steps to finding a job you’ll love
  1. Consider what you are curious about.
  2. Don’t immediately take salary into consideration.
  3. Ask for an objective opinion.
  4. Identify your ideal work environment.
  5. Meet with a career counselor.
  6. Expand your skills.
  7. Research companies that interest you.

    Current Job Vacancies In Pune, 

    Jobs in Pune, Job Vacancies & Openings in Pune