कोल्हापूर महानगरपालिकेत भरती सुरू : दहावी पास ते पदवीधरांना मोठी संधी : आत्ताच करा अर्ज
कोल्हापूर महानगरपालिका स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, पब्लिक हेल्थ मॅनेजर पदांसाठी खालील पात्रतेच्या उमेदवाराकडून अर्ज मागवीत आहे.
1. पदाचे नाव – पब्लिक हेल्थ मॅनेजर
पदसंख्या – 2
पात्रता – एमबीबीएस किंवा हेल्थ सायन्स पदवी उत्तीर्ण.
मानधन – रु.32000
2. पदाचे नाव – एपीडेमिओलॉजिस्ट
पदसंख्या – 1
पात्रता – वैद्यकीय पदवी उत्तीर्ण
मानधन – रु.35000
PayTm मोबाईल जॉब : घरून काम करा : 10वी पास नोकरी : पेटीएम वर्क फ्रॉम होम जॉब्स ऑनलाइन
3. पदाचे नाव – शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वय क
पदसंख्या – 1
पात्रता – वैद्यकीय पदवी उत्तीर्ण
मानधन – रु.35000
4. पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पदसंख्या – 3
पात्रता – बारावी आणि डीएमएलटी
मानधन – रु.17000
5. पदाचे नाव – स्टाफ नर्स
पदसंख्या – 16
पात्रता – बीएससी नर्सिंग आणि जी एन एम
मानधन – रु.20000
6. पदाचे नाव – बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष
पदसंख्या – 1
पात्रता – दहावी पास
मानधन – रु.18000
सर्व पदांसाठी खालील प्रमाणे अटी राहतील….
वयोमर्यादा- 18 ऑक्टोंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 पर्यंत असावी. राखीव प्रवर्गासाठी पाच वर्षे वयात सवलत राहील.
Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यातच अर्ज करावा. यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली वेबसाईट पहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका यांचे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊ सिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर.
Personal Loan : L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी
अंतिम दिनांक -11 ऑक्टोंबर 2024
अधिक माहितीसाठी : www.kolhapurcorporation.gov.in ही वेबसाईट पहावी.