कोल्हापूर वन विभागात ‘या’ पदासाठी भरती : जाणून घ्या माहिती
कोल्हापूर वन विभागात या पदासाठी भरती सुरू असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाची नाव -विधी सल्लागार
पात्रता – सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी या कामाचा अनुभव असावा.
अर्ज कसा करावा-
उमेदवारांनी विविध नमुन्यात अर्ज करावा. याबाबत तसेच अधिक माहितीसाठी वनविभागाची वेबसाईट पहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वन संरक्षक कोल्हापूर विभाग, वनवर्धन इमारत तळमजला, पोस्ट ऑफिस समोर ताराबाई पार्क कोल्हापूर.
अंतिम दिनांक- 18 ऑक्टोबर 2024