Kollhapur Urban Bank : दि कोल्हापूर अर्बन को ऑफ बँक लिमिटेड लिपिक/क्लार्क पदांच्या 30 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागत आहे. यासाठी काय असेल पात्रता, अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक याबाबतचे सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ
Kollhapur Urban Bank : 30 Clerk
पदाचे नाव- लिपिक/क्लार्क
एकूण पदसंख्या -30
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा आणि एमएस-सीआयटी असणे आवश्यक.
एक मिनिटात पाच लाख लोन : अर्जंट मिळेल कुणालाही : वाचा हप्ता किती?
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 22 ते 35 या दरम्यान असावे.
परीक्षा फी – यासाठी उमेदवारांना परीक्षेतील रुपये 725 असून त्यावर अठरा टक्के जीएसटी ही आकारण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा- उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारास उमेदवारांनी वैद्य इमेल आयडी काढणे आवश्यक.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 15 ऑक्टोंबर 2024.
- अधिक माहितीसाठी http://subankassociation.in/ ही वेबसाईट पहावी.