कोंडुस्कर Kia कनेरीवाडी, शिरोली : कस्टमर केअर मॅनेजर, कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह, शोरूम होस्टेस, पेंटर, ड्रायव्हर, ऑफिस बॉय : महिला, पुरुष भरती

कोंडुस्कर Kia शिरोली व कनेरी वाडी येथे नव्याने सुरू होणाऱ्या युनिट साठी कस्टमर केअर मॅनेजर, कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह, शोरूम होस्टेस, पेंटर, ड्रायव्हर, ऑफिस बॉय इत्यादी सह खालील पदांसाठी महिला, पुरुष यांना थेट मुलाखतीसाठी बोलावीत आहे.

येथे भरली जाणारी पदे खालील प्रमाणे आहेत.

✅ कनेरीवाडी लोकेशनसाठी पदे

कस्टमर केअर मॅनेजर – 1

  1. सर्व्हिस अॅडव्हायझर – 3

  2. बॉडी शॉप अॅडव्हायझर – 1

  3. वॉरंटी इनचार्ज – 1

  4. जॉब कंट्रोलर (मेकॅनिकल) – 1

  5. जॉब कंट्रोलर (बॉडीशॉप) – 1

  6. टेक्निशियन – 8

  7. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह (महिला) – 2

  8. पीडीआय इंस्पेक्टर – 1

  9. पेंटर – 3

  10. डेंटर – 3

  11. ड्रायव्हर – 2

  12. ऑफिस बॉय – 2

सीमा रस्ते संघटना : 542 पदांची भरती : दहावी पासला संधी

पोलीस भरती 15290 जागा : जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती


शिरोली लोकेशनसाठी पदे

  1. मार्केटिंग मॅनेजर – 1

  2. सेल्स कन्सल्टंट – 6

  3. शो-रूम होस्टेस – 1

  4. रिसेप्शनिस्ट – 1

  5. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह (पुरुष/महिला) – 2

  6. NVI टेक्निशियन – 1

मुलाखत दिनांक – सोमवार ते रविवार सकाळी 11 ते सायंकाळी पाच या वेळेत आपल्या बायोडाटा सह उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 लिपिक पदांची भरती

Loan : मुद्रा कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? कुणाला मिळते हे कर्ज? वाचा सविस्तर

मुलाखतीचे ठिकाण –

पत्ता : Plot No. 6, M.I.D.C., Shiroli, NH-4, Kolhapur. Ph- 7796622070, 8956473801.

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा