महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे : 304 

लघुलेखक, संरक्षण अधिकारी , वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक, कनिष्ठ काळजी वाहक 

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास आयुक्तालय पुणे 304 पदे लघुलेखक, संरक्षण अधिकारी, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक, कनिष्ठ काळजी वाहन पदाच्या भरतीसाठी खालील पात्रतेच्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागित आहे.

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

पदांची नावे

गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील (१) संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) – २ पदे (२) परिविक्षा अधिकारी, गट क – ७२ पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी) गट क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क – २ पदे (५) वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क -५७ पदे (७) वरिष्ठ काळजी वाहक गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक गट-ड – ३६ पदे (९) स्वयंपाकी गट-ड ६ इत्यादी

Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

पात्रता : पात्रतेसाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी

ram fincorp personal loan: राम फिनकॉर्प पर्सनल लोन : अर्जेंट कर्ज मिळेल : सोपी पध्दत

अर्ज कसा करावा : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील लिंक पहावी https://www.wcdcommpune.com

Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

अंतिम दिनांक 3 नोव्हेंबर 2024

Personal Loan : L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी

अधिक माहितीसाठी ही लिंक पहावी

https://www.wcdcommpune.com