महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत सुरू आहे भरती ; ट्रेनिंग जुनियर आणि ट्रेनिंग असोसिएट पदांसाठी भरती. 

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत सुरू आहे भरती ; ट्रेनिंग जुनियर आणि ट्रेनिंग असोसिएट पदांसाठी भरती या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

Fatakpay Personal Loan : 1 हजारापासून 2 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन : Fatakpay लोन : अर्जंट उपलब्ध सर्वांसाठी

पदाचे नाव – ट्रेनी जुनियर आणि ट्रेनिंग असोसिएट

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

पदसंख्या – 75

Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती

पात्रता – अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.

Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

वयोमर्यादा – 21 ते 32

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

अर्ज फी – ट्रेनी जुनियर ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 1170 रुपये फी भरायचे आहे.

टेनी असोसिएट पदासाठी 1180 रुपये फी भरायचे आहे.

Home loan : आता मुकेश अंबानी ही देणार होम लोन : वाचा सविस्तर

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.

Bajaj Finance personal loan :  बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर 

अंतिम दिनांक – ८ नोव्हेंबर 2024

Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

वेतन – यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी .

LOAN : दुग्ध व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळवा! प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो; सर्व माहिती पहा

अधिक माहितीसाठी – www.mscbank.com ही वेबसाईट पहावी.