Mahatransco: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ : 507 पदांची भरती सुरू

Mahatransco:महाराष्ट्र राज्याचे विद्युत पारेषण मंडळ त्यांच्या आस्थापनेसाठी 507 विविध पदांची भरती करून घेत असून याबाबतची अधिक माहिती खालील प्रमाणे…

विद्युत पारेषण भरती अंतर्गत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, सहायक महाअभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, सहायक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/ सहायक मुख्य दक्षता अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/कनिष्ठ दक्षता अधिकारी पदांची भरती करण्यात येणार आहे.

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

याबाबतचा इतर सविस्तर तपशील असा

पद संख्या – 504 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 50 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  लवकर कळविण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज