Mahavitran Bharati : महावितरण मध्ये दहावी पास उमेदवारांची भरती सुरू : असा करा अर्ज

ताजी बातमी/ ऑनलाईन टीम

Mahavitran Recruitment : मित्रांनो नोकरीच्या विविध संधी सातत्याने आम्ही आमच्या ताजी बातमी टीमच्या विविध माध्यमांद्वारे म्हणजेच वेबसाईट पोर्टल, युट्युब चॅनेल, फेसबुक पेज, तसेच व्हाट्सअप सर्विसेस याद्वारे सातत्याने प्रसिद्ध करत असतो. याचा अनेक बेरोजगारांना फायदा झाला आहे आणि होत देखील आहे.

नोकरीची कोणतीही संधी उपलब्ध होतात सर्वच क्षेत्रातील नोकऱ्या अचूक जागांसह तात्काळ सर्व माहिती आम्ही येथे प्रसिद्ध करत असतो. त्याला आपला भरघोस प्रतिसाद ही लाभतो.

Mahavitran Recruitment तर मित्रांनो आज एक अशीच एक संधी नवीन घेऊन आलो आहे. ती म्हणजे महावितरण मध्ये 46 पदांची भरती करण्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती. यासाठी 8 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

पदाचे नाव-इलेक्ट्रिशियन, वायरमन
एकूण पदसंख्या 46

यामध्ये इलेक्ट्रिशन 23 व वायरमन 23 भरती करण्यात येणार आहे यासाठी पात्रता दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण अशी आहे.

अर्ज कसा करावा

मित्रांनो यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असून खालील दिलेल्या वेबसाईट द्वारे आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल यासाठी अंतिम दिनांक 8 ऑगस्ट 2024 हा आहे.

अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटवर पाहू साधू शकता.

https://www.apprenticeshipindia.gov.in

https://drive.google.com/file/d/1op26adssDEGR9NAitT1tT2XyyCGlc8Bw/view