महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषधे प्रशासन विभागात नोकरीची संधी ; 56 पदांसाठी खालील पद्धतीच्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहेत.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
पदाचे नाव – महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषधे प्रशासन, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,
Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती
पदसंख्या – या पदासाठी एकूण 56 पदे भरली जाणार आहेत.
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
पात्रता – वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयासह पदवीधर किंवा फार्मसी मध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री विषयातून पदवीधर असणे गरजेचे आहे.
Home loan : आता मुकेश अंबानी ही देणार होम लोन : वाचा सविस्तर
वेतन – दर महिन्याला 35 हजार 400 ते 1 लाख 22 हजार 800 रुपये वेतन मिळणार आहे.
Personal Loan : L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी
वयोमर्यादा- उमेदवाराचे वय 18 ते 38 पर्यंत असावे. प्राप्त उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येईल.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी.
ऑक्टोबर महिन्यात स्वस्त होणार कार लोन आणि होम लोन? RBI ने केले मोठे विधान
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 22 ऑक्टोंबर 2024
शेतकऱ्यांसाठी काय आहे PM आशा योजना?; सरकारने मंजूर केला 35,000 कोटींचा निधी
अधिक माहितीसाठी – fdmfg.maharashtra.gov.in ही वेबसाईट पहावी.