MSRTC Pune Bharti 2024 : पुणे एसटी महामंडळ : क्लार्क, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टोअर कीपर, लेखापाल, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुरक्षा रक्षक पदांची भरती

MSRTC Pune Bharti 2024 : पुणे एसटी महामंडळ अंतर्गत मोठी भरती सुरू झाली असून यासाठी क्लार्क, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टोअर कीपर, लेखापाल, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुरक्षा रक्षक, ड्राफ्ट्समन, मेसन, सहाय्यक, कॉन्स्टेबल इत्यादी पदासाठी विहित नमुना अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाची नावे- क्लार्क, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टोअर कीपर, लेखापाल, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुरक्षा रक्षक, ड्राफ्ट्समन, मेसन, सहाय्यक, कॉन्स्टेबल

एकूण पदसंख्या -46

पात्रता – पात्रता पदा नुसार असून त्यासाठी मूळ जाहिरात पहावी.

Kolhapur Bharati : कोल्हापूर महानगरपालिकेत भरती सुरू : दहावी पास ते पदवीधरांना मोठी संधी : आत्ताच करा अर्ज

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

IGM Bharati : इंदिरा गांधी रुग्णालय (आय जी एम) इचलकरंजी : क्लार्क, मेडिकल कोऑर्डिनेटर पदांची भरती

MSRTC Pune Bharti 2024 :
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विविध अर्ज करावा. अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची कागदपत्रासाठी खालील वेबसाईट पहावी.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -16 ऑक्टोंबर 2024

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व  ही वेबसाईट पहावी.