नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी : जूनियर असिस्टंट आणि टेक्निकल असिस्टंट पदासाठी भरती 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी : जूनियर असिस्टंट आणि टेक्निकल असिस्टंट या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

पदाचे नाव – टेक्निकल असिस्टंट , अधीक्षक , टेक्निशियन, जूनियर असिस्टंट,

Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती

पदसंख्या – 10

Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये बी टेक किंवा बी पदवी प्राप्त केलेली असावी तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा. टेक्निशियन पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स शाखेतून पास असणे गरजेचे आहे. जूनियर असिस्टंट पदासाठी उमेदवाराने बारावी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत टायपिंगचा कोर्स केलेला असावा.

Personal loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे झटपट पर्सनल लोन : उत्पन्नाची अट नाही : कोणालाही अर्जंट मिळते

वयोमर्यादा – कमाल वयोमर्यादा 30 वर्ष असावी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध (गट-क) पदांच्या एकूण १३३३ : उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, नगरपाल, पदाची भरती 

परीक्षा फी – खाली दिलेली वेबसाईट पहावी.

‘या’ महिलांना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून मिळणार 2 हजार रुपये : नवी माहिती

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Compserv Consultants : कोल्हापूर : सॉफ्टवेअर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह : 10 पदांची भरती 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 12 नोव्हेंबर 2024.

PM Internship Scheme 2024 : तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये: असा करा अर्ज

वेतन – खाली दिलेली ही वेबसाईट पहावी

Tractor Anudan : ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान : सरकारची मोठी योजना

अधिक माहितीसाठी – https://www.nitm.ac.in/ ही वेबसाईट पहावी.