इचलकरंजी,कोल्हापूर, हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यातील खासगी नोकरी : सिक्युरिटी गार्ड, वॉचमन भरतीची माहिती

इचलकरंजी, कोल्हापूर सह हातकणंगले शिरोळ तालुक्यातील विविध कंपन्यांमध्ये, संस्थांमध्ये नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा या बाबी वेगवेगळ्या असू शकतात. यासाठी उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार सदर ठिकाणी अर्ज करावेत किंवा मुलाखतीसाठी हजर राहावे.

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत पदभरती…..

*कोल्हापूर शाहूपुरी व्यापारी पेठ येथील जैन मंदिरासाठी त्वरित सिक्युरिटी गार्ड भरणे आहे.*
*टीप – शिक्षणाची अट नाही.*
*वय – 55 पर्यंत*
*पगार – प्रत्यक्ष मुलाखत घेऊन*
*संपर्क नंबर-* 7218810511/9011479008

*दाभोळकर कॉर्नर येथील नामांकित हॉटेल करिता खालील जागा भरणे आहे.*

*1) सिक्युरिटी टीम लीडर*
*2) सिक्युरिटी गार्ड*
*पगार – प्रत्यक्ष मुलाखत घेऊन.*

*टीप -*
*1) जेवण चहा नाश्ता ची सोय.* *2) PF, ESIC सुविधा उपलब्ध.*
*संपर्क नं -* *7218810511/9011479008.*

*राजारामपुरी येथील एका नामांकित शोरूम करिता त्वरित सिक्युरिटी गार्ड भरणे आहे.*
*वेळ – सकाळी 10 ते रात्री 10*
*पगार – 14000 (In Hand)*

*संपर्क नं -* *7218810511/9011479008*

*राजारामपुरी येथील नामांकित हॉस्पिटल करिता त्वरित सिक्युरिटी गार्ड भरणे आहे.* *(फक्त पुरुष)*

*पगार – 14000 (In Hand)*
*टीप – PF, ESIC सुविधा उपलब्ध.*

*संपर्क नं-* *9011479008/7218810511*

*आदमापूर मुदाळ तिठ्ठा येथील नामांकित शैक्षणिक संकुल करिता त्वरित सिक्युरिटी गार्ड भरणे आहे.*
*ड्युटी – ८ तास*
*पगार- 10000 /महिना.*
*संपर्क-* 9011479008/7218810511

महत्त्वाची सूचना : 1.उमेदवारांनी वरील जाहिरातीसाठी संपर्क साधताना अर्ज करण्याची मुदत लक्षात घेऊनच त्या पद्धतीने अर्ज करावेत. 2. भरती बाबतची वरील माहिती आम्ही विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करावेत. 3. याबाबत कोणत्याही कारणासाठी ताजी बातमीशी संपर्क साधू नये.