नोकर भरती सुरू : कोल्हापूर, शिरोली, गोकुळ शिरगाव परिसर

“भरती प्रक्रिया सुरू आहे ”
पदे: सुरक्षा रक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक, ट्रेनिंग ऑफिसर,

ठिकाण:- कोल्हापूर शहर आणि गोकुळ शिरगाव MIDC शिरोली MIDC परिसर

वेतन :-₹ 12000 ते ₹25000 प्रति महा

शिक्षण : 10 वी ते 12 वी
वय मर्यादा : 25 ते 55 वर्षपर्यंत
उंची : – 5.5 इंच
वजन : 50 kg किमान
( पीएफ, ईएसआयसी,बोनस ऍडव्हान्स, राहण्याची सुविधा)
मुलाखतीचा वेळ व पत्ता
वेळ सकाळी 11 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत
( दिनांक : 03/03/2025 ते 07/03/2025 पर्यंत मुलाखत चालू आहे

भेटण्यासाठी पत्ता : –
दाभोळकर कॉर्नर प्रभाकर प्लाझा, ग्राउंड फ्लोअर स्कायकिंग कुरिअर शेजारी कोल्हापूर

संपर्क नंबर
9011479008
7218810511
9028894625